AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं?

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटपं जाहीर झालं (NCP Ministers and Portfolio distribution).

राष्ट्रवादीच्या कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: | Updated on: Jan 05, 2020 | 7:05 PM
Share

मुंबई : अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटपं जाहीर झालं (NCP Ministers and Portfolio distribution). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली. त्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली. यात राष्ट्रवादीच्या वाट्याला गृह खात्यासह अनेक महत्त्वाची खाती आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडील खात्यांमध्येही बदल झाले आहेत. त्यांच्याकडील अर्थ खातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडेही विविध महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत (NCP Ministers and Portfolio distribution).

कॅबिनेट मंत्री खातेवाटप

अजित अनंतराव पवार, (उप मुख्यमंत्री) वित्त आणि नियोजन

छगन चंद्रकांत भुजबळ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अनिल देशमुख

गृहमंत्री

दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील कामगार, राज्य उत्पादन शुल्क

जयंत राजाराम पाटील जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

धनंजय पंडितराव मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

नवाब मोहम्मद इस्लाम मलिक अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता

राजेश अंकुशराव टोपे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

हसन मियालाल मुश्रीफ ग्राम विकास

डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड गृहनिर्माण

राजेंद्र भास्करराव शिंगणे अन्न व औषध प्रशासन

बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील सहकार, पणन

राज्यमंत्री

दत्तात्रय विठोबा भरणे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

संजय बाबुराव बनसोडे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

प्राजक्त प्रसादराव तनपुरे नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

आदिती सुनिल तटकरे उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...