AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगावात राष्ट्रवादीला धक्का, माजी आमदाराचा MIM मध्ये प्रवेश

राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी आमदार मुफ्ती इस्माइली यांनी आज (30 ऑगस्ट) एम.आय.एममध्ये प्रवेश केला आहे.

मालेगावात राष्ट्रवादीला धक्का, माजी आमदाराचा MIM मध्ये प्रवेश
| Updated on: Aug 30, 2019 | 11:39 AM
Share

मालेगाव : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसला अनेक धक्के बसत आहेत. राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी आमदार मुफ्ती इस्माईल (MLA Mufti Mohammed Ismail) यांनी आज (30 ऑगस्ट) एम.आय.एममध्ये (MIM) प्रवेश केला आहे. एम. आय. एमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील (MLA Imtiaz Jaleel) यांच्या प्रमुख उपस्थितीत इस्माईल (MLA Mufti Mohammed Ismail Join MIM) यांनी मालेगाव महागटबंधनाच्या 20 नगरसेवक आणि समर्थकांसह एमआयएममध्ये प्रवेश केला.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित आहेत. त्यामुळे मालेगावमधील जागा काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांच्या वाटेला येणार आहे. त्यामुळे मुफ्ती यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आज एम.आय.एममध्ये प्रवेश केला. यासोबतच ते यंदाची विधानसभा निवडणूक एम आय एम च्या तिकिटावर लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

“मुफ्ती इस्माईल यांच्या पक्षप्रवेशामुळे एम.आय.एमची ताकद वाढल्याची प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे.” तसेच येत्या काळात अनेक पक्षातील नेते एम आय एममध्ये मेगाभरती होणार आहे. त्याची सुरुवात मालेगावातून झाल्याचा जलील यांनी सांगितले.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...