Sindhudurg : रामदास कदमांची अवस्था ना घरका ना घाटका अशी, निलेश राणे म्हणतात त्यांची किंमत…

भाजप नेते निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर टीका करताना, राम कदम यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे, असे ते म्हणाले.

Sindhudurg :  रामदास कदमांची अवस्था ना घरका ना घाटका अशी, निलेश राणे म्हणतात त्यांची किंमत...
निलेश राणे
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 4:01 PM

सिंधुदुर्ग : आज सकाळीच रामदास कदम यांची खळबळजनक आरोप करणारी पत्रकार परिषद पार पडली आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल परबांवर जोरदार हल्लाबोल चढवत, अनेक गंभीर आरोप केले. अनिल परब शिवसेना पोखरत असल्याचाही आरोप कदामांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्यानंतर कदमांच्या या घरच्या अहेरावर विरोधी पक्षातूनही जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनीही यावरून टीका केली आहे.

राम कदम ना घरके ना घाटके…

भाजप नेते निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर टीका करताना, राम कदम यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे, असे ते म्हणाले. रामदास कदम यांनी राणेंवर टीका करण्याचं काम केलं कारण त्यांना मातोश्रीतून बक्षीस हवे होतं. त्यांनी ते विरोधी पक्षनेते पद मिळवलं आणि ते पद फक्त राणेंना शिव्या घालण्यासाठीच होतं आणि आज त्यांची शिवसेनेमधे ना घर का ना घाटका अशी अवस्था झाली. असा शब्दात निलेश राणे यांनी रामदास कदम यांचा समाचार घेतलाय.

कुठल्याही पक्षात गेला तरी किंमत शून्य

राम कदम आणि त्यांचा मुलगा आता कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांची किंमत शून्य आणि ती त्यांनीच करून घेतली. राजकारणात खोट बोलून जास्त काळ टीकता येत नाही, हे रामदास कदम यांना आता कळून चुकल असेल, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला आहे. शिवसेनेतून सर्वात आधी रामदास कदम यांचीच हकाल पट्टी करायला हवी होती. कारण रत्नागिरीत राष्ट्रवादीला मदत करणारा नेता म्हणजेच रामदास कदम आहे. असा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वादही आता चव्हाट्यावर आला आहे.

आता तुरीच्या विम्याचा प्रश्न ऐरणीवर, विमा कंपन्यांची टाळाटाळ, प्रशासनाचा मात्र पाठपुरावा

पहिल्याच वनडेमध्ये सचिनसोबत घडलेली ‘ती’ गोष्ट, तो कधीच विसरु शकत नाही!

Bigg Boss Season 15 : आता तर हद्द झाली..! अभिजित बिचुकलेच्या ‘या’ प्रतापानंतर सलमान खान घेणार क्लास

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.