AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींकडून आचारसंहितेचे उल्लंघन, तृणमूल काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

नवी दिल्ली : केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (19 मे) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे म्हणत, तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे  मोदींविरोधात तक्रार केली आहे. तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहत मोदींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेसाठी गेले […]

मोदींकडून आचारसंहितेचे उल्लंघन, तृणमूल काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM
Share

नवी दिल्ली : केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (19 मे) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे म्हणत, तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे  मोदींविरोधात तक्रार केली आहे. तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहत मोदींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेसाठी गेले आहेत. केदारनाथ येथे पूजा केल्यानंतर ते छत्री आणि छडी घेऊन पायी गरुडचट्टीसाठी रवाना झाले. या दौऱ्याला प्रसारमाध्यांकडून मोठी प्रसिद्धी देण्यात आली होती. त्यावेळी मोदींनी केदारनाथच्या विकासाच्या प्लॅनची घोषणा केली होती. मोदींच्या या घोषणेमुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यामुळे मोदींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ  आणि ब्रदीनाथ यात्रेसाठी गेले होते. यावेळी त्यांनी जवळपास 18 तास एका गुफेमध्ये ध्यानधारणा केली. या ध्यानधारणेनंतर मोदींनी आज (19 मे) सकाळी केदारनाथ मंदीरात पूजा केली. या पूजेनंतर मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला.

देवदर्शनला आल्यानंतर मी देवाकडे काही मागत नाही, देवाकडे काही मागण्यावर माझा विश्वास नाही, देवाने आपली निर्मिती देण्यासाठी केली आहे, मागण्यासाठी नाही असे मत मोदींनी व्यक्त केले.

निवडणुकीच्या धामधुमीनंतर मला येथे ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली. आध्यात्मिक क्षेत्राला जाण्याची संधी मिळाली. केदारनाथच्या विकासासाठी कामं सुरु आहेत, या विकासकामांवर माझे कायम लक्ष असते, असही त्यांनी यावेळी म्हटलं.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ धामला भेट देत महादेवाचे दर्शन घेतले, तसेच येथे पूजाविधीही केला. गेल्या दोन वर्षांत पंतप्रधान मोदींचा हा चौथा केदारनाथ दौरा आहे. त्याशिवाय नरेंद्र मोदींनी बद्रिनाथ मंदिरातही दर्शन घेतलं.

संबंधित बातम्या : 

पंतप्रधान मोदी ध्यान धारणेसाठी गरुडचट्टीवर, 34 वर्षांपूर्वीही याच ठिकाणी तपस्या

Follow Us
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना