AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मी पुन्हा घेईन, पुन्हा घेईन : उद्धव ठाकरे

जर हा गुन्हा असेल तर तो एकदा नाही, मी दहा वेळा नाही, प्रत्येक जन्मात केल्याशिवाय राहणार नाही." असेही उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly) म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मी पुन्हा घेईन, पुन्हा घेईन : उद्धव ठाकरे
| Updated on: Nov 30, 2019 | 4:52 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आज मोठा दिवस (Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly) ठरला. विधानसभेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वादर्शक ठराव जिंकला (Maharashtra Uddhav Thackeray won floor test) आहे. त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले.  महाविकासआघाडीच्या बाजूने 169 सदस्यांची मत (Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly) पडली. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर 4 सदस्य तटस्थ (Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly) राहिले. सभागृहातील कामाकाजादरम्यान भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवर टीका केली.

याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका खोडून काढत भाजपचा समाचार घेतला. “जर छत्रपती शिवाजी महाराज, आई-वडिलांची शपथ घेणं हा गुन्हा असेल तर तो मी सातत्याने करेन,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“हो, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. हो मी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेईल, हो मी आई वडिलांची शपथ घेतली मी पुन्हा घेईल. जर हा गुन्हा असेल तर तो एकदा नाही, मी दहा वेळा नाही, प्रत्येक जन्मात केल्याशिवाय राहणार नाही.” असेही उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly) म्हणाले.

“या सभागृहाने माझ्यावर जो विश्वास त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. पण सर्वात आधी त्या जनतेचे आभार ज्यांच्यामुळे मी इथे आहे. छत्रपती शिवराय हे आमचं दैवत, त्यांना वंदन करुन मी सभागृहात प्रवेश करतो आहे.” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“महाराष्ट्राच्या जनतेमुळे मी येथे आलो, मी त्यांचे आभार मानतो. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा या सभागृहात आलो आहे. हे माझं भाग्य आहे. मी येथे येताना छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन मी आलो. देशात अनेक राज्ये आहेत, मात्र आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे.” असेही मुख्यमंत्री (Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly) म्हणाले.

“शिवाजी महाराज ज्या मातीत जन्मले त्या मातीतच जन्मलेले आम्ही सर्व शिवभक्त आहोत. या सभागृहात आल्यानंतर काहीसं दडपण नक्कीच होतं. मी मैदानातील माणूस आहे, या वैधानिक कामाचा मला अनुभव नाही. त्यामुळे वागायचं कसं हा प्रश्न होता. पण येथे आल्यावर मला वाटलं मैदानात चांगलं असतं.” असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

“आज मी रिकाम्या बाकांशी काही लढणार नाही. मोकळ्या मैदानात तलवारबाजी करणारा मी नाही. मी समोरासमोर लढणारा आणि शत्रूला अंगावर घेणारा आहे. अर्थात ते शत्रू नाहीत. दुर्दैवाने ते राजकीय विरोधक आहेत.” असेही उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly) म्हणाले.

“मी सभागृहात आल्यावर हे फोटो पाहिले. हे फोटो कुणाचे आहेत? यांचे फक्त भाषणात नावं घ्यायचे आणि हा महाराष्ट्र फक्त शाहू, फुले, आंबेडकर यांचा असल्याचं म्हणायचं. मग शपथ घेताना त्यांचं नाव घेतलं तर यांना इंगळ्या का डसाव्यात?” अशी टीकाही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आज मोठा दिवस (Maharashtra Uddhav Thackeray won floor test) ठरला. विधानसभेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वादर्शक ठराव जिंकला (Maharashtra Uddhav Thackeray won floor test) आहे. त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले.  महाविकासआघाडीच्या बाजूने 169 सदस्यांची मत पडली. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर 4 सदस्य तटस्थ राहिले.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हा विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील या तिन्ही नेत्यांनी अनुमोदन (Maharashtra Uddhav Thackeray won floor test) केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ज्यांचा मंत्रिमंडळावर यांनी ज्यांचा पाठिंबा आहे. त्यांनी एका बाजूला बसण्याचे आदेश दिले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...