AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांचे वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न निकाली लागेल

आजचे राशी भविष्य. 12 राशींसाठी आजचा दिवस कसा जाणार आहे? कुणाच्या भाग्यात धनलाभाच्या योग आहे?

Astrology: आजचे राशी भविष्य, 'या' राशीच्या लोकांचे वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न निकाली लागेल
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 10, 2022 | 5:00 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- दिवस आनंदात जाईल.  आवश्यक काम वेळेवर करा. मोठी गुंतवणूक टाळा. नात्यांकडे दुर्लक्ष करु नका. प्रेम संबंधात मतभेद संभवतात.
  2. वृषभ-  मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यापारात सकारात्मक बदल होण्याचे योग आहेत. आर्थिक आवक वाढेल. कुटुंबाती आनंदाचे वातावरण राहील.
  3. मिथुन- मानसिक ताणतणाव राहिल. मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो. उधार उसने देणे टाळा.
  4. कर्क- आर्थिक फायदा संभवतो. जोडीदाराकडून सन्मान मिळेल. नवीन ओकळीतून प्रगतीचे मार्ग खुलतील.
  5. सिंह- या राशीच्या व्यक्तींना दूरच्या प्रवासाचा योग आहे. प्रेमात यश मिळण्याचे योग आहेत. रागावर नियंत्रण ठेवा.
  6. कन्या- दिवस संमिश्र असणार आहे. पोटाचा आजार संभवतो. पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा.
  7. तुळ- आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी नवीन व्यापारात गुंतवणूक करु नये. गाडी चालवताना निष्काळजीपणा करु नका.
  8. वृश्चिक- वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न निकाली लागतील. उधार दिलेले पैसे परत मिळणार आहेत. अपत्य प्राप्तीचे योग आहेत.
  9. धनु- आजच्या दिवशी तुम्हाला रोजगारात मोठं यश मिळणार आहे. आकस्मित धन प्राप्तीचे योग आहेत. जीवनसाथीचा सहयोग मिळेल.
  10. मकर- नोकरी किंवा व्यापारात बदल करु नका. पैसे उधार देऊ नका. मिठाई दान केल्याने फायदा होईल.
  11. कुंभ- मोठ्या यात्रेचा योग आहे. जुन्या मित्रांची भेट होणार आहे. दिवसातील धावपळ वाढेल.
  12. मीन- वडिलधाऱ्यांचा सल्ला कमी येईल. कुटुंबात मतभेद होईल असे वर्तन टाळा. प्रवास टाळणे फायदेशीर राहील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?