AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga predictions: चमकायला तयार राहा! 2026 मध्ये या 4 राशींना लागणार लॉटरी; बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी

Baba Vanga predictions: या चार राशी आता चमकणार आहेत. या वर्षी या चार राशींना लाॉटरी लागणार आहे. करिअर, व्यवसायच नाही तर प्रेम जीवन, जोडीदाराशी संबंध सुधारतील. मोठा जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे. बाबा वेंगा हिने याविषयीचे मोठे भाकीत केले आहे.

Baba Vanga predictions: चमकायला तयार राहा! 2026 मध्ये या 4 राशींना लागणार लॉटरी; बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी
जॅकपॉट लागणारImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 07, 2026 | 3:58 PM
Share

Baba Vanga predictions Zodiac Signs: बाबा वेंगा हिच्या भाविष्यावाणीनुसार, वर्ष 2026 मध्ये या 4 राशींचे नशीब चमकणार आहे. या राशींच्या जीवनात दुग्ध शर्करा योग जुळून येणार आहे. या राशीच्या करिअर, पैसा, नाते आणि वैयक्तिक लाभ पदरात पडतील. त्यांना जॅकपॉट लागणार आहे. इतके दिवसांपासून तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागला आहे. तर तुम्ही केलेल्या चुकांमुळे दुरावलेल्या खास व्यक्ती तुम्हाला माफ करण्याची शक्यता आहे. या राशींना वर्षाच्या सुरुवातीपासून काही तरी चुकत असल्याचे आणि नाहक वादात अडकल्याचे जाणवत होते. त्यांची आता या संकटातून सुटका होणार आहे.

वृषभ राशी

वृषभ राशीला आर्थिक सुरक्षा आणि नवीन संधी मिळतील. जमिनीसंबंधीच्या अडचणी दूर होतील. दीर्घकालीन गुंतवणुकीचा आता फायदा होईल. कमाईचे नवीन साधनं मिळतील. काही जणांना वाहन योग आहे. तर काहींना नवीन घर खरेदी करण्याची संधी चालून येईल. करिअरमध्ये तर मोठा जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

कन्या राशीसाठी 2026 एक लकी वर्ष ठरणार आहे. या काळात कन्या राशीच्या व्यक्तींना पदोन्नती आणि आर्थिक लाभ मिळतील. करिअरमध्ये मोठी संधी उपलब्ध होईल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. काही लोकांना वडीलाकंडील संपत्तीचा लाभ मिळेल. क्रिएटिव्ह कामांमुळे वेगळी ओळख निर्माण होईले. नातेसंबंध अधिक दृढ होतील. गैरसमज दूर होईल. दुराव्याचे कारण उरणार नाही.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीसाठी अच्छे दिन आले आहेत. या काळात अनेक चांगल्या घटना सातत्याने घडत गेल्याने आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. नवीन ओळख निर्माण होईल. भागीदारीतून काही नवीन हाती लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळू शकते. परदेशात जाण्यासाठी हे एक चांगले वर्ष आहे.

कुंभ राशी

कुंभ राशीसाठी मागील तीन महिने अत्यंत कठीण गेले. स्वभातील दोषामुळे जवळची माणसं दुरावली. पण आता ग्रह तुमच्यावर मेहरबान झाले आहेत. सर्व काही सुरळीत होईल. अनेक कामात सहज यश मिळेल. नोकरीत लवकरच पदोन्नती आणि आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन घर, नवीन जमीन खरेदीसाठी हे वर्ष तर उत्तमच आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा