AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gemini Horoscope Today : आजचे मिथुन राशीभविष्य, 24 डिसेंबर 2021 स्थलांतराशी संबंधित कोणतेही प्लॅन करू नका! 

तुमचा आजचा दिवस कसा जाईल? मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय करावेत. जेणेकरून त्यांचा दिवस शुभ राहील. याशिवाय अशा कोणत्या गोष्टी आहेत. ज्या लक्षात ठेवल्यास आज तुम्ही होणारे नुकसान टाळू शकता. यासोबतच आज कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. हे आपण बघणार आहोत. चला, 24 डिसेंबरचे राशीभविष्य जाणून घ्या.

Gemini Horoscope Today : आजचे मिथुन राशीभविष्य, 24 डिसेंबर 2021 स्थलांतराशी संबंधित कोणतेही प्लॅन करू नका! 
मिथून राशी
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 1:04 PM
Share

मुंबई : तुमचा आजचा दिवस कसा जाईल? मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय करावेत. जेणेकरून त्यांचा दिवस शुभ राहील. याशिवाय अशा कोणत्या गोष्टी आहेत. ज्या लक्षात ठेवल्यास आज तुम्ही होणारे नुकसान टाळू शकता. यासोबतच आज कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. हे आपण बघणार आहोत. चला, 24 डिसेंबरचे राशीभविष्य जाणून घ्या.

मिथुन राशीभविष्य, 24 डिसेंबर : कालांतराने केलेल्या कामाचे फळही योग्यच असते. त्यामुळे हातात आलेले कोणतेही यश प्राप्त करण्यास उशीर करू नका. तुमचे व्यक्तिमत्व आणि प्रभावी भाषण इतरांवर चांगली छाप पाडेल. कुटुंब आणि नातेवाईकांसाठी देखील थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. नातेसंबंधात दुरावा येऊ देऊ नका. स्थलांतराशी संबंधित कोणतीही प्लन करणे टाळा. एखाद्या अनुभवी व्यक्तीची भेट आणि सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

शुभ रंग – बदामी शुभ अक्षर –शुभ अंक – 1

हे देखील खूप महत्वाचे- पती-पत्नीमध्ये चांगले संबंध राहील. आरोग्य चांगले राहील, तरीही आरोग्य सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

खकाबद्दल: डॉ. अजय भांबी हे ज्योतिषशास्त्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानाचे तज्ञ आणि उपचार करणारे देखील आहेत. ज्योतिषी म्हणून पंडित भांबीची कीर्ती जगभर पसरली आहे. त्यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रे आणि मासिकांसाठी लेखही लिहितात. त्यांचे अलीकडचे पुस्तक प्लॅनेटरी मेडिटेशन – ए कॉस्मिक अॅप्रोच इन इंग्लिश हे बरेच लोकप्रिय झाले आहे. थायलंडच्या उपपंतप्रधानांच्या हस्ते बँकॉकमध्ये World Icon Award 2018 ने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना अखिल भारतीय ज्योतिष परिषदेत जीवनगौरव पुरस्कारही मिळाला आहे.

संबंधित बातम्या : 

Zodiac NewYear2022 |सावधान ! 2022 मध्ये निर्माण होणार ‘त्रिग्रही योग’ , या 5 राशींच्या अडचणी वाढणार, तुमची रास यामध्ये आहे का?

Rashifal : 2021 च्या अखेरीस ‘या’ राशींच्या लोकांसाठी सुगीचे दिवस, जाणून घ्या महत्वाचे!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.