AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 5 November 2025 : मालमत्तेत गुंतवणूक, धार्मिक यात्रा आणि.. मेष ते मीनसाठी आजचा दिवस कसा जाणार ? भविष्य वाचा एका क्लिकवर

Horoscope Today 5 November 2025, Wednesday in Marathi: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 5 November 2025 : मालमत्तेत गुंतवणूक, धार्मिक यात्रा आणि.. मेष ते मीनसाठी आजचा दिवस कसा जाणार ? भविष्य वाचा एका क्लिकवर
आजचे राशीभविष्य
| Updated on: Nov 05, 2025 | 7:30 AM
Share
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 5th November 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आज तुम्ही धीर ठेवा आणि संयमाने वागाल तर कठीण समस्यांवरही सहज उपाय सापडतील. कौटुंबिक कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. दिवस धावपळीचा जाईल.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

तुम्हाला घर आणि ऑफिसच्या जगातून बाहेर जाऊन निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटेल. जुन्या मौल्यवान वस्तूंसाठी सौदेबाजी केल्याने तुम्हाला फायदा होईल. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी देखील आजचा दिवस चांगला आहे.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आज, तुमचे काम अत्यंत काळजीपूर्वक करा आणि इतरांची मदत घ्या. तुम्ही नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता. अनावश्यक वादात अडकणे टाळा.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आज नोकरी बदलण्याचा विचार करू शकता, परंतु पुढे जाण्यापूर्वी तुम्ही फक्त सर्वोत्तम पर्यायांचा विचार केला पाहिजे. ऑफिसमधील जुने काम पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. रागावलेल्या जोडीदाराला सरप्राईज ज्या, वाद मिटवा.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

तुमच्या व्यवसायात तुम्हाला कुटुंबाकडून काही प्रमाणात सहकार्य मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्यावर संयम ठेवणे फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल अनिश्चित वाटू शकते, परंतु ते लवकरच तो प्रश्न सुटेल. खर्चांवर नियंत्रण ठेवा.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

काही चांगल्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होऊ शकतात. आज तुमच्या मनात नवीन कल्पना येत राहतील. नियोजन आणि निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल आणि प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

आज तुम्हा जास्त उत्साह वाटेल . तुमच्या योजनांमध्ये एक नवीन बदल होऊ शकतो. तुम्ही मित्रांसह एखाद्या चांगल्या प्रदर्शनाला जाऊ शकता. तुमच्यात सकारात्मक ऊर्जा राहील.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

आजचा दिवस मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी चांगला असेल. ज्येष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा कल सामाजिक कल्याणाकडेही असेल. शत्रू तुमचा पराभव करण्याचा प्रयत्न करतील.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

तुम्ही धार्मिक तीर्थयात्रेला जाऊ शकता. राजकीय कार्यातही तुमची आवड वाढेल. तुमचे काम यशस्वी होईल. आज शेजाऱ्यांमध्ये तुमचा आदर वाढेल. शैक्षणिक स्पर्धांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

तुमच्या पगारात वाढ होऊ शकते, ज्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुमच्या वरिष्ठांशी चांगले वर्तन ठेवा. तुमच्या चांगल्या कामगिरीमुळे तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. प्रलंबित कामे आजच पूर्ण करा, वेळकाढूपणा नको.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

आज बेस्ट फ्रेंडची अनेक दिवसांनी भेट होईल. पोटभर गप्पांनी फ्रेश वाटेल. आज जोडीदारासोबत कौटुंबिक बाबींवर चर्चा करू शकता. तुमचे आरोग्य चांगले राहील.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

आज, मित्रांच्या मदतीने, तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. मित्रांसोबत भेटीचा आनंद घ्याल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात