AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui ideas | आयुष्यात पैशांची चणचण भासतेय?, मग फेंगशुईमध्ये सांगितलेल्या या गोष्टी घरात ठेवा

भारतात (India) वास्तुशास्त्राला (Vastu) खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्र ही ज्योतिषाशास्त्राची एक शाखा मानली जाते. त्याचे नियम सूर्याच्या किरणांवर आधारित असतात. त्याचप्रकारे चीनी सभ्यतेचे वास्तूशास्त्र फेंग शुई आहे.

Feng Shui ideas | आयुष्यात पैशांची चणचण भासतेय?, मग फेंगशुईमध्ये सांगितलेल्या या गोष्टी घरात ठेवा
Feng-shui-elephant-benefits
Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Feb 09, 2022 | 12:29 PM
Share

मुंबई : भारतात (India) वास्तुशास्त्राला (Vastu) खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्र ही ज्योतिषाशास्त्राची एक शाखा मानली जाते. त्याचे नियम सूर्याच्या किरणांवर आधारित असतात. त्याचप्रकारे चीनी सभ्यतेचे वास्तूशास्त्र फेंग शुई आहे. ज्याचा शब्दशः अर्थ वारा आणि पाणी आहे. म्हणजेच हवा आणि पाण्याचे योग्य संतुलन म्हणजे फेंग शुई. चिनी सभ्यतेनुसार, हवेमधून आनंदाची भावना आणि पाण्यापासून समाधानाची भावना आहे, म्हणून घरात आनंद टिकवून ठेवण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी या दोन गोष्टींचा समतोल असणे खूप आवश्यक आहे (Fengshui Tips These 5 Good Luck Trees Will Bring Good Luck In Your Life). चीनमध्ये फेंगशुईचे वेगळे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की संबंधित गोष्टींचे पालन केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि बाधाही दूर होतात. फेंगशुईच्या सर्व गोष्टी घरात लावल्याने आनंदही येतो. फेंगशुई हत्ती घरात ठेवल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते.

नकारात्मकता दूर करा

घराच्या मुख्य गेटवर फेंगशुई हत्ती ठेवणे खूप शुभ असते. असे म्हणतात की यामुळे घरातील नकारात्मकता तर दूर होतेच, शिवाय सकारात्मक वातावरणही कायम राहते.

नातेसंबंधात ताकद

असे अनेकदा घडते की, परस्पर समन्वय असूनही पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असतात. हे भांडण इतके वाढतात की नाते संपुष्टात येते. अशा परिस्थितीत फेंगशुई हत्तींची मदत घेतली जाऊ शकते. पती-पत्नीमधील नाते दृढ करण्यासाठी तुम्ही बेडरूममध्ये हत्तींचे पेंटिंग लावू शकता.

विद्यार्थ्यांसाठी शुभ

जर तुमच्या मुलाला अभ्यास करायला आवडत नसेल किंवा मेहनत करूनही निकाल येत नसेल तर तुम्ही यासाठी फेंगशुई वास्तुशास्त्राची मदत घेऊ शकता. वाचनाच्या ठिकाणी फेंगशुई हत्ती ठेवा. त्यामुळे बाधित मुलाचे मन शांत होईल आणि तो अभ्यासात व्यवस्थित लक्ष केंद्रित करू शकेल, असे सांगितले जाते.

संतान प्राप्ती

कधी-कधी लोकांना मुले मिळण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. असे म्हटले जाते की फेंगशुई हत्ती बेडरूममध्ये ठेवल्यास त्यातून नकारात्मक शक्ती बाहेर पडतात. ज्यांना अपत्यहीन होण्याच्या वेदना होत आहेत ते ही पद्धत वापरून पाहू शकतात.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Sun Worship Benefits | सूर्याची उपासना का आणि कशी करावी, जाणून घ्या सूर्य उपासनेची योग्य पद्धत

Masik Durga Ashtami February 2022 : आज माघ दुर्गाष्टमी, जाणून घ्या तिचे महत्व आणि तिथी

Indian Traditions | भारतीय परंपरेतील विज्ञानाशी सांगड घालणाऱ्या जुन्या पारंपारिक गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?