महाराष्ट्रात कुठे जा..! बैलगाडा स्पर्धेचा खंदा समर्थक म्हणून माझंच नाव
वीस वर्ष झाली बैलगाडा (Bullcart) स्पर्धासाठी मी झटतोय.महाराष्ट्रात (Maharashtra) कुठे जा..! बैलगाडा स्पधॅचा खंदा समर्थक म्हणून शिवाजीराव आढळराव पाटलाच च..नाव घेतल जात.
वीस वर्ष झाली बैलगाडा (Bullcart) स्पर्धासाठी मी झटतोय.महाराष्ट्रात (Maharashtra) कुठे जा..! बैलगाडा स्पधॅचा खंदा समर्थक म्हणून आढळराव पाटलाच च..नाव घेतल जात.बैलगाडा स्पर्धा सुरू होण्यासाठी लाखो रूपये खर्च केले मात्र काहीनी लोकसभा निवडणुकीत माझ्यावर राजकीय झोड केली की.. गेली15 वर्षे बैलगाडा स्पर्धा बंद आहेत.आणी मीच बैलगाडा स्पर्धा सुरू करून घोडीवर बसेन अशा वल्गना लोकसभेचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यानी केले होते. मात्र आता 11 आणी 12 तारखेला लांडेवाडी येथे भव्य बैलगाडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत.”आता कुठे गेली तुमची घोडी..बसायचय असेल तर लांडेवाडीला स्पर्धा आयोजित केल्या आहेत तिथे या..! असे आवाहन च शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यानी खासदार अमोल कोल्हे याना जुन्नर येथील देवळे गावात आयोजित केलेल्या कार्यक्रमा दरम्यान केले आहे.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक

