AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Weekly Prediction: कुणाच्या नशीबात श्रीमंतीचा योग… मिथुनसह या राशींना बंपर जॅकपॉट

Baba Vanga Weekly Rashifal Prediction 2026: जूनचा दुसरा आठवडा या राशींसाठी गेमचेंजर ठरणार आहे. ज्योतिष मान्यतेनुसार, मिथुन, कर्क सह या राशींना जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे. करिअर, आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे.

Baba Vanga Weekly Prediction: कुणाच्या नशीबात श्रीमंतीचा योग... मिथुनसह या राशींना बंपर जॅकपॉट
बाबा वेंगा भाकीतImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 06, 2026 | 3:29 PM
Share

Baba Vanga Prediction Weekly Lucky Rashifal 2026: जगभरात आपल्या रहस्यमयी भविष्यवाणीसाठी बाबा वेंगा नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियापासून ते ज्योतिषविषयक मंचावर तिच्या भाकि‍ताची मोठी चर्चा होते. पुढील आठवड्यात 8 ते 14 जून 2026 या कालावधीत बाबा वेंगा यांची भविष्यवाणी समोर आली आहे. त्यानुसार मिथुन, कर्क सह या राशींना जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे. करिअर, आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर प्रगतीचे योग आहे. कोणत्या राशींना होणार फायदा? कोणत्या क्षेत्रात या राशीची लोक गाडणार झेंडा? जाणून घ्या.

मिथुन राशीविषयी बाबा वेंगाचे भाकीत

बाबा वेंगा के अनुसार, मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी 8 ते 14 जूनपर्यंतचा काळ अत्यंत लाभदायक आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनच अडलेली कामे मार्गी लागतील. एका मार्गदर्शक तुमच्या जीवनात येईल आणि जीवन बदलून जाईल. नोकरदार वर्गाला सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरी बदलण्याची संधी मिळेल. व्यापारी आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. कुणाला उधार दिले असेल तर पैसे वसूल होतील. आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने आत्मविश्वास वाढेल.

कर्क राशीविषयी बाबा वेंगाचे भाकीत

बाब वेंगानुसार कर्क राशीच्या लोकांना 8 ते 14 जूनपर्यंत कौटुंबिक स्तरावर सुख, समाधान मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला असेल. घरात आनंदी वातावरण असेल. धार्मिक यात्रा, पूजा होऊ शकते. गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ शुभ आहे. त्यांना स्पर्धात्मक परीक्षेत मोठे यश मिळू शकते. आनंदवार्ता कळू शकते.

सिंह राशीचे कष्ट संपणार

बाबा वेंगानुसार, सिंह राशीसाठी 8 ते 14 जून हा कालावधी फायदेशीर असेल. कष्टायचे दिवस आता सरले आहेत. तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. पैशांसंबंधीची कामे वेळेत पूर्ण होतील. आर्थिक आघाडीवर मोठा दिलासा मिळेल. संवाद कौशल्य वाढेल. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या संधीची वाट पाहत होतात, ती हाती येईल. आई-वडील, मुलाच्याच तब्येतीत सुधारणा होईल. एखादे प्रतिष्ठेचे पद चालून येईल. व्यवसायातील अडचणी दूर होतील.

तुळ राशी- आज आनंदी आनंद झाला

बाबा वेंगानुसार तुळ राशीसाठी आगामी आठवडा आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असाच असेल. नातेसंबंध आणि करिअर या दोन्ही मोर्चावर त्यांना सुखद अनुभव येईल. या राशीच्या लोकांना धनवृद्धीचे नवीन मार्ग सापडतील. जुनी येणी वसूल होईल. दाम्पत्य जीवनात मधुरता येईल. जीवनसाथी सोबत सूर जुळतील. आता आनंद द्विगुणीत होईल. आमदनीत मोठी वाढ होईल. नोकरीत बदल होईल. नवीन संधी चालून येतील. मानसिक शांतता लाभेल.

कुंभ राशीला घबाड

बाबा वेंगानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी 8 ते 14 जून हा कालवधी काहीतरी मोठं गवसल्याचा आनंद मिळवून देईल. या आठवड्यात करिअरच्या आघाडीवर नवीन घडामोडी घडतील. नवीन संधी मिळतील. थांबलेली कामे झटपट पूर्ण होईल. त्यामुळे चिंता मिटतील. आर्थिक आणि आरोग्याच्या कुरबुरी छुमंतर होतील. एखाद्या कायदेशीर प्रकरणात अडकला असाल तर तडजोडीतून मार्ग निघेल. मित्र आणि जीवनसाथी मदतीला धावून येईल.

(डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ही केवळ माहिती म्हणून देण्यात येत आहे. टीव्ही ९ मराठी त्याविषयी कोणताही दावा करत नाही.)

Follow Us
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी