AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : शत्रूचा पराभव करायचाय? मग या पाच गोष्टी लक्षात ठेवाच

चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी न कोणी शत्रू हा असतोच. शत्रूचा पराभव करायचला असेल तर तुम्हाला काही गोष्टी या लक्षात ठेवावाव्या लागतील. ज्यामुळे तुम्ही सहज तुमच्या शत्रूचा पराभव करालं.

Chanakya Niti : शत्रूचा पराभव करायचाय? मग या पाच गोष्टी लक्षात ठेवाच
chanakya nitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 24, 2026 | 10:22 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या जगात प्रत्येकाला कोणी न कोणी शत्रू असतोच असे शत्रू कायम तुमच्या वाईटावर टपलेले असतात. ते तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र तुम्हाला जर अशा शत्रूंचा पराभव करायला असेल तर काही गोष्टी या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जर या गोष्टींचं पालन केलं तर तुम्ही तुमच्या शत्रूंचा सहज पराभव करू शकता, चाल तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संधी – चाणक्य म्हणतात योग्य संधीची वाट पहा. जर तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा बलवान असेल तर कोणताही विचार न करता कोणतीही कृती करू नका. जेव्हा तुम्हाला योग्य संधी मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूवर चाल करा, त्याचा नक्की पराभव होईल.

विचलित होऊ नका – चाणक्य म्हणतात शत्रू हा शत्रू असतो, तो लहान असो की मोठा जर तुमचा शत्रू हा तुमच्यापेक्षा लहान असेल तरी देखील त्याला हलक्यात घेऊ नका, ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते, तुम्ही बलाढ्य शत्रूचा सामना जेवढ्या ताकदीने करता, तेवढ्याच ताकदीने लहान शत्रूशी देखील लढा. तसेच तुमचा शत्रू हा बलाढ्य आहे, म्हणून घाबरू जाऊ नका. सयंम ठेवा. बलाढ्य शत्रूशी शस्त्राने नाही तर बुद्धीने लढा. त्याला अडचणीत आणण्याची युक्ती शोधा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

गुप्तता – तुम्ही तुमच्या शत्रूसोबत लढण्यासाठी जी रणनिती तयार करत आहात, ती चुकूनही कोणाशी शेअर करू नका, तुमच्या कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्याला देखील सांगू नका, कारण त्यामुळे तुम्ही अडचणीत याल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा