AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali Special | दिवाळीत पाऊस, पावसात दिवाळी, ‘या’ टिप्स घ्या, अन् चिवडा खुसखुशीतच ठेवा!

पावसाचं वातावरण आहे, म्हणून चिवडा करायचं टाळतायत? या घ्या टिप्स आणि ठेवा चिवडा कुरकुरीत...

Diwali Special | दिवाळीत पाऊस, पावसात दिवाळी, 'या'  टिप्स घ्या, अन् चिवडा खुसखुशीतच ठेवा!
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 18, 2022 | 3:20 PM
Share

पावसाचं (Rain Forecast) सावट असलं तरी सण साजरा करणार नाही, तो भारतीय माणूस कसला? सेलिब्रेशनसाठी सदैव तत्पर असलेल्या लोकांना कोणताही अडथळा थांबवू शकत नाही. सणांचा आनंद अगदी साध्या-साध्या गोष्टींत शोधणं, साठवणं हेच तर जिवंतपणाचं लक्षण आहे. तर यंदाच्या दिवाळीला (Diwali Celebration) पावसाचं वातावरण असल्याने काहींचा मुड ऑफ झालाय.  फराळाचे पदार्थ आतापासूनच करायचे तर तर दिवाळीपर्यंत आणि त्यानंतर कसे खुसखुशीत ठेवायचे, हाच प्रश्न घरा-घरात चर्चेतआहे. त्यातल्या त्यात चिवडा (Chivda Recipe) कसा खुसखुशीत ठेवावा, असा प्रश्न असेल तर आमच्याकडे दोन अगदी साध्या टिप्स आहेत.

कदाचित आपल्याला माहितीही असतील, पण चिवडा कुरकुरीत ठेवण्यासाठीच्या दोन टिप्स पुन्हा एकदा अवश्य पहा…

  •  चिवड्यात आपण जे जे साहित्य टाकतो, त्यात कढीपत्ता किंवा मिरची हे दोन घटक ओलसर असतात. बऱ्याचदा मिरची तळताना ती अर्धवट तळली जाते. त्यातील काही तुकडे कुरकुरीत होईपर्यंत तळले जात नाहीत. या ओलसर मिरचीमुळेच काही दिवसातच चिवडाही मऊसर पडतो. तर कढीपत्तादेखील असाच खुसखुशीत होईपर्यंत तळावा. जेणेकरून चिवड्यात त्याचा ओलसरपणा जाणार नाही.
  •  चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावर नंतरच तो हवाबंद डब्यात भरून ठेवायचा. तो थोडा गरम असताना डब्यात भरून ठेवल्यास त्याचा कुरकुरीतपणा कमी होतो.
  •  पातळ पोह्यांचा चिवडा बनवत असाल तर जेव्हा आपण जेव्हा पोहे भाजून घेत असतो, तेव्हा चिमूटभर मीठ टाकायचं. यामुळे पोह्यांचा आकार लहान होत नाही आणि पोहे जास्त वेळ कुरकुरीत राहतात.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक