AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : घरात ठेवा फक्त या पाच मूर्ती, आयुष्यच बदलून जाईल, मिळेल पैसाच पैसा

फेंग शुई हे एक वास्तुशास्त्र आहे. फेंग शुई शास्त्राची निर्मिती चीनमध्ये झाली. मात्र त्यानंतर या वास्तुशास्त्राचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला. फेग शुईमध्ये अशा काही मूर्ती सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरात ठेवणं शुभ मानलं जातं.

Feng Shui : घरात ठेवा फक्त या पाच मूर्ती, आयुष्यच बदलून जाईल, मिळेल पैसाच पैसा
Feng ShuiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 24, 2026 | 7:29 PM
Share

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे, ज्या प्रमाणे वास्तुशास्त्र आहे, त्याच प्रमाणे फेंग शुई देखील एक शास्त्र आहे. फेंग शुईची निर्मिती चीनमध्ये झाली. फेंग शुई सामान्यपणे नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा या दोन मुख्य आधारावर काम करते, घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी फेगं शुईमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. जरी या फेंग शुई शास्त्राचा उगम हा चीनमध्ये झाला असाल तरी देखील कालांतराने या शास्त्राचा प्रसार जगभरात झाला. जगातल्या अनेक देशातील लोक फेंग शुई शास्त्रामध्ये सांगितलेल्या उपायांवर विश्वास ठेवताना दिसून येतात.  फेगं शुईनुसार अशा काही मूर्ती आहेत, त्या जर तुम्ही घरात ठेवल्या तर तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन, धन प्राप्ती होते. चला तर मग जाणून घेऊयात फेंग शुईमध्ये नेमकं काय सांगितलं आहे?

हत्तीची मूर्ती – फेंग शुईमध्ये हत्तीची मूर्ती खूपच शुभ माण्यात आली आहे. घराच्या उत्तर दिशेला हत्तीची मूर्ती ठेवल्यास आर्थिक प्राप्तीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. हत्तीला स्थिरता आणि समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे हत्तीची मूर्ती घरात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

धावत्या घोड्याची पेंटिग – फेगं शुईनुसार घरात धावत्या घोड्याची पेंटिग असणं शुभ मानलं गेलं आहे. उगवता सूर्य आणि सात किंवा पाच धावते घोडे अशी पेटिंग घरात असेल तर त्या घरात पैशांची कधीही कमी भासत नाही असं मानलं जातं. घोड्यांना गती आणि प्रगतीचं प्रतिक मानलं गेलं आहे.

कासव – फेंग  शुई शास्त्रानुसार घरात कासवाची मूर्ती ठेवणं हे शुभ मानलं गेलं आहे. कासवाला चीनमध्ये समृद्धीचं प्रतिक मानण्यात येतं. घरात कासवाची मूर्ती असेल तर सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून घराचं संरक्षण होतं, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

तीन पायाचा बेंडूक – फेंग शुईनुसार घरात तीन पायाच्या बेडंकाची मूर्ती ठेवणं देखील शुभ माण्यात आलं आहे.

लाफिंग बुद्धा – घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवावी असा सल्ला देखील फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. यामुळे घरात शातंता राहते, समृद्धी येते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा