Video: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात
यंदा मात्र गणेशोत्सव थाटात साजरा झाल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लालबागच्या राजा प्रमाणेच मुंबईतील अनेक गणेश मंडळांचे गणपती विसर्जनासाठी समुद्राकडे मार्गस्थ झालेले आहेत.
गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यानंतर लालबागचा राजा समुद्रात प्रवासाला निघालेला आहे. हजारोंच्या संख्येने भक्त बाप्पासोबत बोटीने प्रवास करीत आहेत. समुद्रात खोलस्थळी बाप्पांचे विसर्जन होईल. मागची दोन वर्ष या सर्व अनुभवांना ब्रेक लागलेला होता. यंदा मात्र गणेशोत्सव थाटात साजरा झाल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लालबागच्या राजा प्रमाणेच मुंबईतील अनेक गणेश मंडळांचे गणपती विसर्जनासाठी समुद्राकडे मार्गस्थ झालेले आहेत.
Published on: Sep 10, 2022 10:15 AM
Latest Videos
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
