AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganpati Visarjan 2023 : चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यातील मानाच्या गणपतीची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

Pune Ganpati Visarjan 2023 : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंडईत बाप्पाची आरती झाली. मानाचा पहिला कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपतीचं चंद्रकांत पाटील यांनी दर्शन घेतलं. आता पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी बाप्पाकडे काय मागितंल? पाहा...

| Updated on: Sep 28, 2023 | 1:55 PM
Share
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली आहे. यावेळी या मंडळांचे पदाधिकारी आणि गणेशभक्तही उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते पहिल्या मानाचा कसबा गणपतीची आरती करून मिरवणूक सुरू झाली आहे. मानाचा पहिला कसबा गणपती आता बेलबाग चौकात दाखल झाला आहे.

1 / 5
पुण्यातील मंडई चौकापासून विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. गणपती मिरवणुकीसाठी मंडई चौकात आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे.

पुण्यातील मंडई चौकापासून विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. गणपती मिरवणुकीसाठी मंडई चौकात आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे.

2 / 5
लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी वनाझ ते पुणे महापालिका असा पुणे मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेतेही होते.

लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी वनाझ ते पुणे महापालिका असा पुणे मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेतेही होते.

3 / 5
सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळकांना चंद्रकांत पाटील यांनी अभिवादन केलं. तर राज्यात सर्वत्र पाऊस पडू दे. बळीराजा सुखी होई दे... देशात सर्वत्र शांतता नांदू दे. सर्वांना सुखी ठेव, असं साकडं चंद्रकांत पाटील यांनी बाप्पाकडे घातलं.

4 / 5
दहा दिवसांच्या गणेशोत्सवामुळे शहरात आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरण होतं. आजच्या गणेश विसर्जनाची प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. शांततेत विसर्जन मिरवणुका पार पडणार आहेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.