AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एप्रिल महिन्यात ‘या’ 4 राशींच्या लोकांचे पलटणार नशीब, लक्ष्मी देवीची राहिल कृपा

ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून एप्रिल महिना खूप विशेष ठरत आहे. त्यामुळे या धार्मिक गणनेनुसार या एप्रिलमध्ये काही विशिष्ट राशींना लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

एप्रिल महिन्यात 'या' 4 राशींच्या लोकांचे पलटणार नशीब, लक्ष्मी देवीची राहिल कृपा
Blessings of Goddess LakshmiImage Credit source: TV9 Bharatvarsh
| Edited By: Sanjay patil | Updated on: Apr 09, 2026 | 4:36 AM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिना अनेक राशींसाठी खूप विशेष आणि फायदेशीर ठरणार आहे. कारण या महिन्यात धनाची देवी लक्ष्मी माता काही राशींवर प्रसन्न होऊन धनलाभाचा आशीर्वाद देणार आहे. त्यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्याच दिवसांपासून कमकुवत आहे त्यांच्यासाठी हा महिना दिलासा आणि चांगली बातमी घेऊन येऊ शकतो.

ज्योतिषीय गणनेनुसार एप्रिलमध्ये ग्रह आणि ताऱ्यांच्या स्थितीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. विशेषतः सूर्य, शुक्र आणि बुध यांचे संक्रमण काही राशींच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकते. यामुळे आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि प्रलंबित कामांची पूर्तता होण्याची शक्यता आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणत्या 4 राशींचे भाग्य उजळणार आहे ते जाणून घेऊयात.

या 4 राशींचे भाग्य उजळेल

मेष रास

एप्रिल महिना मेष रास असलेल्या लोकांसाठी आर्थिक लाभ घेऊन आला आहे. कारण या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उपलब्ध होतील.

फायदा: जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.

विशेष: गुंतवणुकीसाठी ही सर्वोत्तम वेळ आहे, भविष्यात प्रचंड नफा होईल.

सिंह रास

एप्रिल महिना हा सिंह राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात त्यांना अधिक आदर मिळेल. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने सिंह राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.

लाभ: तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळू शकतो.

विशेष: जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना मोठी संधी मिळू शकते.

धनु रास

एप्रिल महिना धनु राशीसाठी वरदान आहे. कारण या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते.

फायदा: व्यवसायात एक मोठा व्यवहार निश्चित होऊ शकतो.

विशेष: कुटुंबात आनंद नांदेल आणि जुने वाद मिटतील.

तुमच्यावरही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहील.

तुम्हाला जर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहावा असे वाटत असेल, तर ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही हे सोपे उपाय करू शकता.

– शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या पोथीचे पठण करा.

– घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावा.

– मुंग्यांना पीठ खाऊ घाला आणि गरिबांना मदत करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा