AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेजाऱ्यांना कधीच देऊ नयेत या 4 वस्तू, अन्यथा घरातील सुख-समृद्धीवर होऊ शकतो परिणाम

शेजाऱ्यांमध्ये नेहमी छोट्या-मोठ्या वस्तूंची देवाणघेवाण होत असते. मात्र, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील काही मान्यतांनुसार, स्वयंपाकघरातील काही वस्तू इतरांना देणे टाळावे असे सांगितले जाते. कोणत्या आहेत या चार वस्तू? जाणून घ्या सविस्तर.

| Updated on: Oct 17, 2026 | 7:36 PM
Share
अनेक महिला या आपल्या घरातील एखादी वस्तू संपली असेल आणि तिला ती लगेच लागायची असेल तर महिला शेजाऱ्यांकडून ती वस्तू घेतात. मात्र, शेजऱ्यांना या 4 गोष्टी कधीच देऊ नका.

अनेक महिला या आपल्या घरातील एखादी वस्तू संपली असेल आणि तिला ती लगेच लागायची असेल तर महिला शेजाऱ्यांकडून ती वस्तू घेतात. मात्र, शेजऱ्यांना या 4 गोष्टी कधीच देऊ नका.

1 / 6
मीठ - ज्योतिषशास्त्रातील मान्यतेनुसार, मिठाचा संबंध राहू ग्रहाशी जोडला जातो. त्यामुळे शेजाऱ्यांना मीठ देणे टाळावे असे काही मान्यतांमध्ये सांगितले जाते.

मीठ - ज्योतिषशास्त्रातील मान्यतेनुसार, मिठाचा संबंध राहू ग्रहाशी जोडला जातो. त्यामुळे शेजाऱ्यांना मीठ देणे टाळावे असे काही मान्यतांमध्ये सांगितले जाते.

2 / 6
मोहरीचे तेल - मोहरीच्या तेलाचा संबंध शनी ग्रहाशी जोडला जातो. त्यामुळे शनीचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी हे तेल दुसऱ्यांना देऊ नये अशी ज्योतिषशास्त्रातील धारणा आहे.

मोहरीचे तेल - मोहरीच्या तेलाचा संबंध शनी ग्रहाशी जोडला जातो. त्यामुळे शनीचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी हे तेल दुसऱ्यांना देऊ नये अशी ज्योतिषशास्त्रातील धारणा आहे.

3 / 6
तांदूळ - तांदळाचा संबंध शुक्र ग्रहाशी जोडला जातो. शुक्र हा ऐश्वर्य, भौतिक सुख आणि वैभवाचा कारक मानला जातो. त्यामुळे तांदूळ दिल्याने शुक्रदोष निर्माण होऊ शकतो, अशी काही ज्योतिषीय मान्यता आहे.

तांदूळ - तांदळाचा संबंध शुक्र ग्रहाशी जोडला जातो. शुक्र हा ऐश्वर्य, भौतिक सुख आणि वैभवाचा कारक मानला जातो. त्यामुळे तांदूळ दिल्याने शुक्रदोष निर्माण होऊ शकतो, अशी काही ज्योतिषीय मान्यता आहे.

4 / 6
हळद - हळदीचा संबंध गुरू ग्रहाशी जोडला जातो. गुरू हा ज्ञान, भाग्य आणि समृद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे हळद उधार देणे किंवा दान करणे टाळावे असे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील काही मान्यतांमध्ये सांगितले जाते.

5 / 6
टीप- या समजुती वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. या वस्तू शेजाऱ्यांना दिल्याने ग्रहदोष किंवा आर्थिक नुकसान होते, याला वैज्ञानिक पुरावा नाही.

टीप- या समजुती वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. या वस्तू शेजाऱ्यांना दिल्याने ग्रहदोष किंवा आर्थिक नुकसान होते, याला वैज्ञानिक पुरावा नाही.

6 / 6
Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट