AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 February 2022 Panchang | 14 फेब्रुवारी 2022, व्हॅलेंटाईन डेचा दिवस कसा जाईल?, कोणाला होकार मिळणार, जाणून घ्या काय सांगतंय पंचांग

ज्योतिष (Jyotish)शास्त्रात पंचांगाचे खूप महत्त्व आहे. पंचांग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार (Day), करण, योग आणि नक्षत्र सांगितले आहेत.

14 February 2022 Panchang | 14 फेब्रुवारी 2022, व्हॅलेंटाईन डेचा दिवस कसा जाईल?, कोणाला होकार मिळणार, जाणून घ्या काय सांगतंय पंचांग
dainik panchang
Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Feb 14, 2022 | 5:30 AM
Share

मुंबई : ज्योतिष (Jyotish)शास्त्रात पंचांगाचे खूप महत्त्व आहे. पंचांग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार (Day), करण, योग आणि नक्षत्र सांगितले आहेत. त्याच्या मदतीने आपण दिवसातील शुभ आणि अशुभ वेळ शोधू शकतो. त्या आधारे ते त्यांची विशेष कर्मे सूचित करतात. पंचांग (Panchang)प्रामुख्याने पाच घटकांनी बनलेले आहे: वार, तिथी, योग, नक्षत्र आणि करण. पंचांग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शविते. एका महिन्यात तीस तिथी असतात आणि या तिथी दोन पक्षांमध्ये विभागल्या जातात. शुक्ल पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौर्णिमा आणि कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात. तारखांची नावे पाहूयात प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या/पौर्णिमा. माघ महिन्यात आजचा दिवस कसा जाईल हे जाणून घ्या.

14 फेब्रुवारी 2022 साठीचे पंचांग (दिल्लीच्या वेळेवर आधारित) विक्रम संवत – 2078, आनंद शक संवत – 1943, प्लाव

दिवस (Day)सोमवार
अयन (Ayana) उत्तरायण
ऋतु (Ritu)शिशिर
महिना (Month) माघ
पक्ष (Paksha) शुक्‍ल पक्ष
तिथी (Tithi) त्रयोदशी 08:28 पर्यंत आणि नंतर चतुर्दशी
नक्षत्र (Nakshatra) त्रयोदशी 08:28 पर्यंत आणि नंतर चतुर्दशी
योग(Yoga) रात्री 09:29 पर्यंत आयुष्मान
करण (Karana)कौलव सकाळी 07:38 पर्यंत आणि नंतर पर्यंत
सूर्योदय (Sunrise)सकाळी 07:01
सूर्यास्त (Sunset)संध्याकाळी 06:10
चंद्र (Moon) कर्क
राहू कलाम (Rahu Kalam)सकाळी 08:24 ते 09:48 पर्यंत
यमगंडा (Yamganada) सकाळी 08:24 ते 09:48 पर्यंत
गुलिक (Gulik) दुपारी 01:59 ते दुपारी 03:23 पर्यंत
अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurt) दुपारी 01:59 ते दुपारी 03:23 पर्यंत
दिशा शूल (Disha Shool)पुर्वेकडे
भद्रा (Bhadra)-
पंचक (Pnachak) -

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते जर तुमच्यात हे 5 गुण असतील तर, शत्रू पण तुमची स्तुती करेल

Zodiac signs : ‘या’ 4 राशीच्या लोकांच्या सहवासात राहा आणि आपले भविष्य उज्ज्वल करा!

Chanakya Niti : वैवाहिक जीवनात चुकूनही ‘या’ 4 गोष्टींना कधीही स्थान देऊ नका, नाहीतर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही!

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल