AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

31 December 2021 Panchang | कसा जाईल वर्षाचा शेवटचा दिवस ? काय सांगतंय पंचांग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला कोणती वेळ कोणती वेळ शुभ आणि कोणती वेळ अशुभ ठरू शकते हे तपशीलवार जाणून घेण्यासाठी 31 डिसेंबर 2021 शुक्रवारचा पंचांग नक्की पाहा

31 December 2021 Panchang | कसा जाईल वर्षाचा शेवटचा दिवस ? काय सांगतंय पंचांग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
panchang
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 31, 2021 | 6:36 AM
Share

मुंबई : आज वर्षाचा शेवटचा दिवस. हा दिवस कोणती शुभ वार्ता घेऊन येणार ? हे सर्व जाणून घेण्यासाठी पंचांग आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्हाला सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादींसह येणाऱ्या दिवसांच्या शुभ-अशुभ काळाची सविस्तर माहिती मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊयात काय सांगतंय पंचांग.

31 डिसेंबर 2021 साठी चे पंचांग (देशाची राजधानी दिल्लीच्या वेळेवर आधारित) विक्रम संवत – 2078, आनंद शक संवत – 1943, प्लाव

दिवस (Day)शुक्रवार
अयन (Ayana) शुक्रवार
ऋतु (Ritu)हेमंत
महिना (Month)पौष
पक्ष (Paksha)कृष्ण पक्ष
तिथी (Tithi)द्वादशी रात्री 10:39 पर्यंत आणि नंतर त्रयोदशी
नक्षत्र (Nakshatra) द्वादशी रात्री 10:39 पर्यंत आणि नंतर त्रयोदशी
योग(Yoga) संध्याकाळी 06:01 पर्यंत शूल
करण (Karana) सकाळी 10.39 वाजेपर्यंत तदुपरांत
सूर्योदय (Sunrise)सकाळी 07:14 वाजता
सूर्यास्त (Sunset)05:35 वाजता
चंद्र (Moon)वृश्चिक मध्ये
राहू कलाम (Rahu Kalam)सकाळी 11:07 ते दुपारी 12:24 पर्यंत
यमगंडा (Yamganada)सकाळी 11:07 ते दुपारी 12:24 पर्यंत
गुलिक (Gulik)सकाळी 08:31 ते 09:49 पर्यंत
अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurt)दुपारी 12:04 ते 12:45 पर्यंत
अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurt)पश्चिमेला
भद्रा (Bhadra)-
पंचक (Pnachak)-

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Zodiac| ‘ठरवलं की करणारच’, चिकाटी हीच ओळख, या 4 राशींची मनं जिंकणं जगातलं सगळ्यात अवघड काम!

Zodiac 2022 | नवीन वर्षात या 5 राशींच्या लोकांचे दोनाचे चार हात होणार, या वर्षी लग्न नक्की!

Zodiac | ‘सुख म्हणजे नक्की हेच असतं’ असं म्हणाल, फक्त दोन दिवस थांबा, या 5 राशींचे नशीब बदलणार

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?