AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | स्वयंपाकघरात चुकूनही या वस्तू ठेवू नका, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकते

आपल्या सर्वांना आपल्या घरात सुख आणि समृद्धी हवी असते (Vastu Tips). कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये. परंतु बर्‍याच वेळा प्रयत्न करुनही आपण जसा विचार करतो ते घडत नाही. आपण प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवरुन बर्‍याच घरात भांडणं होताना पाहिले असेल. यामागे घरात वास्तुदोषाची समस्या असू शकते.

Vastu Tips | स्वयंपाकघरात चुकूनही या वस्तू ठेवू नका, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकते
Vastu Tips
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jun 17, 2021 | 3:36 PM
Share

मुंबई : आपल्या सर्वांना आपल्या घरात सुख आणि समृद्धी हवी असते (Vastu Tips). कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये. परंतु बर्‍याच वेळा प्रयत्न करुनही आपण जसा विचार करतो ते घडत नाही. आपण प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवरुन बर्‍याच घरात भांडणं होताना पाहिले असेल. यामागे घरात वास्तुदोषाची समस्या असू शकते. वास्तुशास्त्रानुसार, घरातील सुख आणि समृद्धीसाठी स्वयंपाकघर खूप महत्वाचे आहे. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराविषयी काही नियम सांगितले गेले आहेत. स्वयंपाक घरात काही गोष्टी ठेवल्याने नुकसान होते. जाणून घेऊया त्याबद्दल (Vastu Tips Never Put These Things In Kitchen Will Increse Your Problems In Life) –

स्वयंपाकघरात औषधी ठेवू नका

बरेच लोक औषध स्वयंपाकघरात ठेवतात. चुकून अशी चूक करु नका. कारण स्वयंपाकघर आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. म्हणून, कोणतेही औषधं स्वयंपाकघरात ठेवू नये. वास्तुनुसार, असे केल्याने घरात एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.

स्वयंपाकघरात आरसा लावू नये

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसा वापरु नये. कारण स्वयंपाकघरात स्टोव्ह असते, ते आगीचा मुख्य केंद्र आहे. याचे प्रतिबिंब असणे आपल्या आरोग्याला हानिकारक ठरु शकते.

स्टोअर रुम म्हणून वापरु नका

बरेच लोक स्वयंपाकघर स्टोअर रुम म्हणून वापरतात. आपण ज्या गोष्टी वापरत नाही त्या स्वयंपाकघरात ठेवू नका. वास्तुनुसार ते योग्य मानले जात नाही. असे मानले जाते की जंक आयटम किचनमध्ये अजिबात ठेवू नये. यामुळे आई अन्नपूर्णाला राग येऊ शकतो.

शिळे अन्न फ्रीजमध्ये ठेवू नका

जास्त शिळे अन्न फ्रीजमध्ये ठेवू नये. यामुळे तुम्हाला शनि-राहू दोष प्राप्त होतो. याशिवाय, शिळे अन्न खाल्ल्याने आरोग्यालाही हानी पोहचू शकते. म्हणून, स्वयंपाकघरात नेहमीच ताजे अन्न शिजवले पाहिजे.

मीठाचा डबा ठेवा

वास्तु शास्त्रानुसार स्वयंपाकघरात मीठाचा डबा ठेवावा. हे मीठ वेळोवेळी बदलत राहा आणि पाण्याने प्रवाहित करा. मीठ नकारात्मक ऊर्जा कमी करते आणि सकारात्मकता वाढवते अशी मान्यता आहे.

Vastu Tips Never Put These Things In Kitchen Will Increse Your Problems In Life

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | घरात चुकूनही या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावू नका, नुकसान होऊ शकते

Vastu Tips : चिमूटभर मीठ दूर करेल तुमच्या सर्व समस्या, घरात सुख-समृद्धी येईल

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...