AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandra Grahan 2022 | नवीन वर्षात दोनदा अनुभवा चंद्राच्या मोहक छटा, जाणून घ्या चंद्रग्रहणाच्या तारखा आणि वेळ

कोरोना संकटामुळे 2021 हे वर्ष सर्वांनाच कठीण गेलं आहे. आता लवकरच आपण सर्वजण 2021 वर्षाचा निरोप घेणार आहोत. येत्या वर्षभरात ग्रहणही होणार आहे. अहवालानुसार, 2022 मध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होतील.

Chandra Grahan 2022 | नवीन वर्षात दोनदा अनुभवा चंद्राच्या मोहक छटा, जाणून घ्या चंद्रग्रहणाच्या तारखा आणि वेळ
Chandra Grahan
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 22, 2021 | 8:36 AM
Share

मुंबई : कोरोना संकटामुळे 2021 हे वर्ष सर्वांनाच कठीण गेलं आहे. आता लवकरच आपण सर्वजण 2021 वर्षाचा निरोप घेणार आहोत. येत्या वर्षभरात ग्रहणही होणार आहे. अहवालानुसार, 2022 मध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होतील.

चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय ?

जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत समोरासमोर असतात आणि पृथ्वीची सावली चंद्राला पूर्णपणे व्यापते आणि या स्थितीला चंद्रग्रहण म्हणतात. चंद्रग्रहणांचे तीन प्रकार आहेत. हे संपूर्ण चंद्रग्रहण, आंशिक चंद्रग्रहण आणि खग्रास चंद्रग्रहण आहेत. जर पृथ्वीची सावली चंद्रावर पूर्णपणे झाकली असेल तर त्याला संपूर्ण चंद्रग्रहण म्हणतात. या दरम्यान चंद्र पूर्णपणे लाल दिसतो. त्याच वेळी, जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्राच्या काही भागावर पडते तेव्हा त्याला आंशिक चंद्रग्रहण म्हणतात. खग्रास चंद्रग्रहणात, जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत नसतात तेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते.

पहिले चंद्रग्रहण

पहिल्या चंद्रग्रहणाची तारीख 16 मे 2022 सोमवारी होईल असे मानले जात आहे. हे संपूर्ण चंद्रग्रहण असेल आणि ते सकाळी 7.02 ते दुपारी 12.20 पर्यंत सुरू राहील असे मानले जाते. अहवालानुसार, पहिले चंद्रग्रहण दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, दक्षिण/पश्चिम युरोप, दक्षिण/पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका आणि भारताच्या काही भागांमध्ये दिसेल.

दुसरे चंद्रग्रहण

दुसऱ्या चंद्रग्रहणाची तारीख 8 नोव्हेंबर 2022 मंगळवारी होईल असे मानले जात आहे. हे संपूर्ण चंद्रग्रहण असेल आणि ते दुपारी 13.32 ते 7.27 पर्यंत सुरू राहील. अहवालानुसार, दुसरे चंद्रग्रहण उत्तर/पूर्व युरोप, आशिया, भारत, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका या भागांमध्ये दिसेल.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या :

Remedy for evil eye | कोणतंच काम होत नाहीय?, कामात अडथळे येतात ? मग हे उपाय करून पाहा

Vastu Tips | बक्कळ पैसा हवाय ? मग वास्तुशास्त्रात चमत्कारी मानले जाणाऱ्या कासवाची योग्य दिशा निवडा

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती