Vastu Tips | बक्कळ पैसा हवाय ? मग वास्तुशास्त्रात चमत्कारी मानले जाणाऱ्या कासवाची योग्य दिशा निवडा

वास्तुशास्त्रानुसार घरात कासव ठेवणे शुभ मानले जाते. आपल्या पैकी अनेक जण चिकणमाती, स्फटिक, धातू इत्यादीपासून बनविलेले कासव घरात ठेवतात. चला तर मग जाणून घेऊयात कासव घरात ठेवण्याचे फायदे.

| Updated on: Dec 18, 2021 | 3:19 PM
धातूचे कासव - धातूचे कासव उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावे. जेव्हा ते उत्तर दिशेला ठेवले जाते तेव्हा ते मुलांच्या जीवनात सौभाग्य येते.  या दिशेला कासव ठेवल्यास एकाग्रता  सुधारते. तर कासवाला उत्तर-पश्चिम दिशेला ठेवल्याने त्यांची बुद्धिमत्तेत वाढ होते.

1 / 4
 लाकडी कासव - वास्तुशास्त्रानुसार लाकडी कासव पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवल्यास तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल. या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात भरभरून आनंद येते.

लाकडी कासव - वास्तुशास्त्रानुसार लाकडी कासव पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवल्यास तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल. या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात भरभरून आनंद येते.

2 / 4
क्रिस्टल कासव - क्रिस्टल कासव दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम दिशेसाठी ठेवणे फायदेशीर आहे. फेंगशुईनुसार, त्यांना दक्षिण-पश्चिम भागात ठेवल्याने तुमच्या जीवनात संपत्ती येईल. तर उत्तर-पश्चिम दिशा तुम्हाला कीर्ती मिळवून देईल.

3 / 4
मातीचे कासव - तुमच्या घराच्या पूर्व किंवा आग्नेय दिशेला लाकडी कासव ठेवल्यास तुम्हाला, शांती आणि संपत्ती मिळते. लाभ मिळण्यासाठी कासवाची मूर्ती पाण्यात ठेवावी. आपण काही रंगीत दगड देखील जोडू शकता.

मातीचे कासव - तुमच्या घराच्या पूर्व किंवा आग्नेय दिशेला लाकडी कासव ठेवल्यास तुम्हाला, शांती आणि संपत्ती मिळते. लाभ मिळण्यासाठी कासवाची मूर्ती पाण्यात ठेवावी. आपण काही रंगीत दगड देखील जोडू शकता.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.