T20 विश्वचषकानंतर विराट कोहली अनुष्का वामिकासोबत पोहोचला खास ठिकाणी, चाहत्यांनी फोटो केले शेअर

T20 विश्वचषकानंतर विराट कोहली या खास ठिकाणी फिरतोय, अनुष्का-वामिकाही सोबत, तुम्हाला ही भारतातील ठिकाणं माहित आहेत का ?

T20 विश्वचषकानंतर विराट कोहली अनुष्का वामिकासोबत पोहोचला खास ठिकाणी, चाहत्यांनी फोटो केले शेअर
T20 विश्वचषकानंतर विराट कोहली या खास ठिकाणी फिरतोयImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 12:39 PM

मुंबई: T20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) टीम इंडियाचा (Team India) स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat kohli) चांगली खेळी केली. सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर अनेक खेळाडू मैदानात निराश झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा अधिक निराश असल्याची माहिती मिळाली आहे. सोशल मीडियावर आम्ही खूप दुखी असल्याच्या पोस्ट खेळाडूंनी केल्या होत्या. काही खेळाडू न्यूझिलंड दौऱ्यावर गेले आहेत. तर काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका यांच्यासोबत काही खास ठिकाणी फिरायला गेला आहे. विराट कोहली ज्या ठिकाणी फिरायला गेला आहे, त्या ठिकाणच्या चाहत्यांनी विराट कोहलीसोबत फोटो काढले आहेत. काही चाहत्यांनी विराट कोहली सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

हे सुद्धा वाचा

विराट कोहलीचे व्हायरल होत असलेले फोटो उत्तराखंडचे आहेत. विराट कोहलीने उत्तराखंडमधील कुमाऊं भागातल्या धामला भेट दिली आहे. धाममध्ये बाबा नीम करौली महाराज यांचा आशीर्वाद सुद्धा घेतला आहे.

ज्यावेळी विराट कोहलीने आफगाणिस्तानविरुद्ध चांगली खेळी केली होती. त्यावेळी बाबा नीम करौली महाराज यांचा एक फोटो शेअर केला होता. त्यावेळी देखील सोशल मीडियावर अधिक चर्चा झाली होती.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघे सुध्दा बाबा नीम करौली महाराज यांच्यावरअधिक विश्वास ठेवतात. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेनंतर त्यांनी पहिल्यांदा उत्तराखंड राज्यात जाऊन बाबांची भेट घेतली आहे अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.