AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022 : ऐतिहासिक विजयानंतर झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींनीही पाकिस्तानला चिडवलं

झिम्बाब्वेचे राष्ट्रपती Emmerson Mnangagwa यांनी क्रिकेटच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

T20 World Cup 2022 : ऐतिहासिक विजयानंतर झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींनीही पाकिस्तानला चिडवलं
T20 World Cup 2022Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Oct 28, 2022 | 8:45 AM
Share

पर्थ : विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेतील मोठ्या मॅचेस सुरु झाल्यापासून क्रिकेटची रंगत अधिक वाढली आहे. कारण टीम इंडियाने (Team India) पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केला. तसेच काल झालेल्या रोमांचक मॅचमध्ये झिम्बाब्वेच्या (Zimbabwe) टीमने पाकिस्तानचा पराभव केला. तेव्हापासून सोशल मीडियावर पाकिस्तानच्या खेळाडूंची अनेकांनी खिल्ली उडविली आहे. यामध्ये आता झिम्बाब्वेचे राष्ट्रपती सुद्धा उतरले आहेत. त्यांनी सुध्दा पाकिस्तानच्या टीमला चांगलचं डिवचलं आहे.

कालचा सामना ऑस्ट्रेलियातील पर्थच्या मैदानावर झाला. पहिली मॅच हारल्यामुळे दबावाखाली असलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंकडून चांगली कामगिरी झाली नाही. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी सुरुवातीला फलंदाजी केली. जेमतेम धावसंख्या असल्याने पाकिस्तान सहज जिंकेल असं वाटतं होतं. परंतु झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी विकेट घेत पाकिस्तानच्या खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

झिम्बाब्वेचे राष्ट्रपती Emmerson Mnangagwa यांनी क्रिकेटच्या टीमला शुभेच्छा दिल्या. तसेच पुढच्या वेळी खऱ्या मिस्टर बीनला पाठवू, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ऐतिहासिक विजयानंतर झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींनीही घेतला PAK चा आनंद, म्हणाले- पुढच्या वेळी खऱ्या मिस्टर बीनला पाठवू बनावट मिस्टर बीन उर्फ ​​पाक बीन

‘पाक बीन’नावाचा एक कॉमेडीयन आहे. तो पाकिस्तानातील कराची येथील आहे. त्याचं खरं नाव मोहम्मद आसिफ आहे. विशेष म्हणजे झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतीचं ते ट्विट विरेंद्र सेहवागने शेअर करीत पाकिस्तानची खिल्ली उडविली आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप