AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Australia Women vs New Zealand Women Live Streaming: ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड आमनेसामने, कोण जिंकणार?

AUS W vs NZ W World Cup Match Time: आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. न्यूझीलंड या सामन्यात 8 वर्षांची प्रतिक्षां खंडीत करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Australia Women vs New Zealand Women Live Streaming: ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड आमनेसामने, कोण जिंकणार?
Australia Women vs New Zealand WomenImage Credit source: Icc
| Updated on: Oct 01, 2025 | 12:40 AM
Share

आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी 30 सप्टेंबरला श्रीलंकेवर मात करत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने 270 धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला 211 वर रोखलं. यासह टीम इंडियाने गुवाहाटीत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर 59 धावांनी मात केली. त्यानंतर आता या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. एलिसा हीली हीच्याकडे ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व आहे. तर सोफी डिव्हाईन किवींच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स सामना कधी?

ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स सामना बुधवारी 1 ऑक्टोबरला होणार आहे.

ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस विजेता ठरेल.

ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स मॅच लॅपटॉप-मोबाईलवर कुठे पाहता येईल?

ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल-लॅपटॉपवर लाईव्ह पाहता येईल.

न्यूझीलंड उलटफेर करत 8 वर्षांची प्रतिक्षा संपवणार?

न्यूझीलंडसमोर या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान असणार आहे. तसेच न्यूझीलंड कांगारुं विरुद्ध 8 वर्षांची प्रतिक्षा संपवणार का? याकडेही क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. न्यूझीलंडला वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2017 पासून एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंड बुधवारी 8 वर्षांनंतर पहिल्यांदा कांगारुंवर मात करत वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी देणार की ऑस्ट्रेलिया सलग 16 व्यांदा किंवीवर मात करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध मालिका विजय

दरम्यान ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वी एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाला पराभूत केलं होतं. ऑस्ट्रेलियाने 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान भारतात आयोजित 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया महिला ब्रिगेडचा विश्वास दुणावलेला आहे. अशात कांगारु या मोहिमेची सुरुवात कशी करतात? याकडेही क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

Follow Us
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली….

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?