AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup, IND vs AUS Preview: सेमीफायनलमध्ये भारत आज ऑस्ट्रेलियाला भिडणार

अफगाणिस्तानला नमवून इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. आज भारत-ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्डकपमधील सेमीफायनलचा दुसरा सामना (2nd Semi Final) होईल.

U19 World Cup, IND vs AUS Preview: सेमीफायनलमध्ये भारत आज ऑस्ट्रेलियाला भिडणार
Team India (फोटो- Cricket World Cup)
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 8:51 AM
Share

गयाना: अंडर 19 वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील (U19 World Cup 2022) सेमीफायनलचा पहिला सामना झाला आहे. अफगाणिस्तानला नमवून इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. आज भारत-ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्डकपमधील सेमीफायनलचा दुसरा सामना (2nd Semi Final) होईल. पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्डकपचे (India U19) जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानावर उतरेल. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ दमदार कामगिरी करतोय. पण सेमीफायनल म्हटलं की, थोडा दबाव हा असतोच. भारतासमोरच आव्हान सोप नाहीय. क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. आतापर्यंत अजिंक्य असलेल्या भारताच्या युवा संघासाठी ऑस्ट्रेलियाला नमवणं अशक्य नाहीय. कारण त्यांनी सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करुन अंतिम फेरी गाठण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दुसऱ्याबाजूला ऑस्ट्रेलियन संघ सराव सामन्यातील पराभवाचा हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल.

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील विजेता अंतिम फेरीत इंग्लंडला भिडणार आहे. भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आकडे आणि परफॉर्मन्स दोन्ही अंडर 19 युवा संघाच्या बाजूने आहे.

आकड्यांमध्ये भारत पुढे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 टीम्समध्ये आतापर्यंत 36 वनडे सामने झाले आहेत. यात 22 वेळा भारत तर 14 वेळा ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकला आहे. आज वेस्ट इंडिजमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात सेमाफायनलचा सामना होईल. तटस्थ देशांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी आहे, त्यावर नजर टाकूया. न्यूट्रल म्हणजे तिसऱ्या देशात दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत पाच वनडे खेळल्या गेल्या आहेत. त्यात चार वेळा भारत विजेता ठरला आहे. फक्त एकदाच ऑस्ट्रेलियाला सामना जिंकता आला आहे.

icc u19 world cup 2022 ind vs aus preview yash dhull india take on australia in 2nd semi final today

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या