AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : वूमन्स टीम इंडियाचं नक्की कुठे चुकतंय? वर्ल्ड कप सेमी फायनलसाठी असंय समीकरण, जाणून घ्या

India Women World Cup 2025 Semi Final Qualification Scenarios : यजमान संघाची कायम इतरांच्या तुलनेत जिंकण्याची संधी पर्यायाने शक्यता अधिक असते. मात्र टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत यजमानांप्रमाणे अपेक्षित असं करता आलं नाहीय. त्यामुळे टीम इंडियासाठी उपांत्य फेरीच्या दृष्टीने प्रत्येक सामना हा अटीतटीचा झाला आहे.

Team India : वूमन्स टीम इंडियाचं नक्की कुठे चुकतंय? वर्ल्ड कप सेमी फायनलसाठी असंय समीकरण, जाणून घ्या
India Women World Cup 2025Image Credit source: Bcci
| Updated on: Oct 18, 2025 | 11:14 PM
Share

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 ट्रॉफी जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या वूमन्स टीम इंडियाने स्पर्धेत अप्रतिम सुरुवात केली. यजमान टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करत सलग 2 सामने जिंकले. मात्र त्यानंतर ज्याची भीती होती तसंच झालं. भारताला सलग 2 विजयानंतर सलग 2 पराभवांचा सामना करावा लागला. भारताची या 2 पराभवांमुळे गाडी विजयाच्या ट्रॅकवरुन घसरली. भारताचं या 2 पराभवांमुळे उपांत्य फेरीतील समीकरण हे अटीतटीचं झालं आहे. भारताला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी उर्वरित 3 पैकी 3 सामने जिंकावे लागणार आहेत. टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं समीकरण कसं असेल? तसेच टीम इंडियाला कोणती चूक सुधारावी लागेल? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. उर्वरित सामने आणि समीकरण आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धा राउंड रॉबिन...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...