Ind vs Aus 3rd T20I : टीम इंडियानं टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या….

Ind vs Aus 3rd T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 सीरिजचा तिसरा आणि अखेरचा सामना आज हैदराबादमध्ये सुरु झालाय. टीम इंडियानं टॉस जिंकला असून ऑस्ट्रेलियाची पहिले फलंदाजी आहे. वाचा...

Ind vs Aus 3rd T20I : टीम इंडियानं टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या....
Ind vs Aus 3rd T20I
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 7:34 PM

नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानातून एक मोठी बातमी हाती येतेय. हैदराबादमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 3rd T20I) तीन सामन्यांच्या शेवटच्या आणि अखेरच्या टी-20मध्ये टीम इंडियानं (Team India) टॉस जिंकला (toss win) आहे. या सामन्यावर संकटाचे ढग आहे. वातावरण कधीही दगा देऊ शकतं. पण, सध्यातरी सामना सुरू झालाय. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात असल्यानं जगभराच्या नजरा याकडे लागल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

बीसीसीआयचं ट्विट

टीम इंडियानं आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या.

टीम इंडिया

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया : अ‍ॅरॉन फिंच (क), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डॅनियल सॅम्स, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, अ‍ॅडम झाम्पा.

एक बदल

टीम इंडियानं एक बदल केला असून ऋषभ पंतला बाहेर ठेवण्यात आलंय. तर गोलंदाज भुवनेश्वर कुमार संघात परतलाय.

हुडाला दुखापत

सामन्यापूर्वी दुखापतीमुळे टीम इंडियाला हुडाला बाहेर ठेवावं लागलंय. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार हुडाच्या पाठीत समस्या आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.