रमणा यावेळी म्हणाले की, 'सरकारच्या प्रत्येक कामाला न्यायालयीन पाठिंबा मिळायला हवा अशी सत्तेतील पक्षाची अपेक्षा असते, तर न्यायालयाने राजकीय स्थिती लक्षात घेता न्यायपालिकेने सरकारची बाजू घेऊ नये अशी विरोधी पक्षाची इच्छा असते. सामान्य जनतेमध्ये पसरलेले अज्ञान हेच अशा प्रकारच्या विचारसरणीला मदत करते.'
रोखठोक या सदात शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट फडणवीसांवर टीका कालीय. त्यात ते लिहितात, 'पुन्हा मुख्यमंत्री होण्याची झेप फडणवीस यांच्या दिल्लीतील नेत्यांनी रोखली व शिंदे यांना बळ दिले. फडणवीस यांच्यासाठी हा धक्का आहे. महाराष्ट्र भाजपचे एकतर्फी नेतृत्व फडणवीस यांच्या हाती होते, पण अमित शहा व फडणवीसांत सख्य नव्हते.'
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
Maharashtra assembly speaker election result Live updates : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्�
IND vs ENG : जसप्रीत बुमराहनं आतापर्यंत इंग्लंडच्या फलंदाजांवर आपली पकड घट्ट केली आहे. लीस आणि पोप यांच्याशिवाय त्यानं जॅक क्रॉऊलीलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. बुमराहनं आतापर्यंत टाकलेल्या 7 षटकांमध्ये 30 धावा देऊन तीन बळी घेतले आहेत. यादरम्यान त्यानं 4 नो बॉल टाकले.
IND vs ENG 5th Test Match Day 2 : वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात बुमराहनं 35 धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडं षटक ठरलं. यापूर्वी ब्रायन लाराने 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या आर पीटरसनविरुद्धच्या षटकात 28 धावा केल्या होत्या. दरम्यान, बुमराहच्या कामगिरीनंतर सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री यांनी कौतुक केलं.
Ravi Shastri on Jasprit Bumrah : वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्याने 35 धावा दिल्या . कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले. यापूर्वी ब्रायन लाराने 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या आर पीटरसनविरुद्धच्या षटकात 28 धावा केल्या होत्या. बुमराहच्या धडाकेबाज कामगिरीवर कौतुकांचा वर्षाव होतोय. आधी सचिन तेंडुलकर त्यानंतर भारत�
Sachin Tendulkar Tweet : जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. ब्रॉडने नोबॉल स्वीकारला तर वाईडवर 5 धावा. अशा प्रकारे षटकात एकूण 35 धावा झाल्या. बुमराहच्या फलंदाजीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक खास गोष्ट लिहिली आहे. सचिननं काय लिहिलंय. ते जाणून घ्या...
Jasprit Bumrah World Record : आज कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका षटकात 30 किंवा त्याहून अधिक धावा झाल्या. जसप्रीत बुमराहनं 84 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर 4 धावा काढल्या. दुसरा चेंडू वाईड होता आणि त्यावर 4 धावाही घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर बुमराहने पुन्हा षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला मात्र हा चेंडू नोबॉल होता. पुढच्या 3 चेंडूत बुमराहने
Ravindra Jadeja Century : रवींद्र जडेजानं वर्षातील दुसरं शतक ठोकलं आहे, इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच त्यानं एक पराक्रम केला आहे. इंग्लंड विरुद्ध भारताचा कसोटी सुरू असताना जडेजानं केलेली कामगिरी कौतुकास्पद असून त्याच्या फॅन्सकडून देखील सोशल मीडियावर कौतुक केलं जातंय. जाणून घ्या जडेजानं सामन्यात केलेल्या कामगिरीविषयी...