AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivam Mavi: अशी आहे शिवम मावीची लग्जरी लाइफ स्टाइल, ताफ्यामध्ये आहेत ‘या’ आलिशान कार

Shivam Mavi: उद्योजक कुटुंबातून येणाऱ्या शिवम मावीच्या एकूण संपत्तीचा आकडा काय?

Shivam Mavi: अशी आहे शिवम मावीची लग्जरी लाइफ स्टाइल, ताफ्यामध्ये आहेत 'या' आलिशान कार
Shivam mavi Image Credit source: instagram
| Updated on: Jan 04, 2023 | 1:14 PM
Share

मुंबई: टीम इंडियाने नव्या वर्षाची सुरुवात विजयाने केली आहे. काल श्रीलंकेविरुद्ध पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगला होता. अवघ्या 2 धावांच्या निसटत्या फरकाने टीम इंडियाने विजय मिळवला. पर्दापणाच्या पहिल्याच डेब्यु मॅचमध्ये शिवम मावी चमकला. त्याने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात कमाल केली. शिवम मावीने पहिल्या मॅचमध्ये चार विकेट काढल्या. टीमच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

…म्हणून लग्जरी लाइफ स्टाइल जगतो

मावीन भले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता डेब्यु केला असेल. पण तो बऱ्याच काळापासून आयपीएलमध्ये खेळतोय. आयपीएल आणि ब्रँड एंडोर्समेंटमुळे शिवम मावी भरपूर पैसा कमावते. त्यामुळे लग्जरी लाइफ स्टाइलला त्याची पसंती आहे.

इतके कोटी रुपये नेटवर्थ

शिवम मावीच्या नेटवर्थबद्दल अचूक आकडे उपलब्ध नाहीयत. पण काही मीडिया रिपोर्ट्समध्ये मावीची नेटवर्थ 40 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा करण्यात आलाय.

KKR ने मागच्या सीजनमध्ये त्याच्यासाठी किती खर्च केले?

मावीने सर्वाधिक पैसा आयपीएलमधून कमावलाय. 2018 साली केकेआरने शिवम मावीला 3 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. मागच्यावर्षी मेगा ऑक्शनमध्ये केकेआरने या गोलंदाजावर 7.25 कोटी रुपये खर्च केले. यंदाचा सीजन तो गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. गुजरात या सीजनसाठी त्याला 6 कोटी रुपये देईल. त्याशिवाय इंडिया ए कडून खेळण्यासाठी त्याला मॅच फी मिळते. शिवम मावीकडे कुठल्या कार?

गाड्याबद्दल बोलायच झाल्यास, शिवम मावीकडे ऑडी A5 कार आहे. त्याशिवाय BMW कार सुद्धा विकत घेतलीय. शिवम मावी काही ब्रांडस सुद्धा एंडॉर्स करतो.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....