AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Dravid: विराट, अजिंक्य, पुजाराच्या बॅटमधून धाव कधी निघणार? राहुल द्रविड म्हणाले….

"करीअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर खेळाडूंबरोबर असं होतं. प्रत्येकाबरोबर असं होतं. तुम्हाला वाटतं, तुम्ही चांगली फलंदाजी करताय पण मोठी धावसंख्या होत नाही"

Rahul Dravid: विराट, अजिंक्य, पुजाराच्या बॅटमधून धाव कधी निघणार? राहुल द्रविड म्हणाले....
Virat Kohli
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 5:39 PM
Share

जोहान्सबर्ग: सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहली, (Virat Kohli) चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) हेड कोच राहुल द्रविड यांनी पाठराखण केली आहे. फक्त वेळेचा प्रश्न आहे, ते मोठी धावसंख्या उभारतील, असा विश्वास राहुल द्रविड यांनी व्यक्त केला. भारताची मधली फळी संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय आहे. कर्णधार विराट कोहली, माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या फलंदाजांना अद्यापी सूर गवसलेला नाही. सेंच्युरियन कसोटी जिंकली असली, तरी पुजाराने 0 आणि 16, कोहलीने 35 आणि 18, रहाणेने 48 आणि 20 धावा केल्या होत्या. तिघांच्या खराब फॉर्ममुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. (India vs South Africa second Johannesburg Test When Virat Kohli Pujara and Rahane will score good runs head coach Rahul Dravid Answers)

काळजी शब्द मला योग्य वाटत नाही

“करीअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर खेळाडूंबरोबर असं होतं. प्रत्येकाबरोबर असं होतं. तुम्हाला वाटतं, तुम्ही चांगली फलंदाजी करताय पण मोठी धावसंख्या होत नाही. या तिघांबरोबर सध्या असचं घडतय” असं राहुल द्रविड रविवारच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. “एक चांगली गोष्ट आहे, ते चांगले टचमध्ये दिसतायत. चांगल्या सुरुवातीला मोठ्या खेळीमध्ये कसं बदलायचं, हे त्यांना माहित आहे. काळजी हा शब्द मला योग्य वाटत नाही. जेवढं शक्य आहे, तेवढं ते चांगल करतायत” असं राहुल द्रविड यांनी सांगितलं.

पुजाराची चिंता वाटते का? भारत विजयी संघामध्ये बदल करणार? पुजाराला ड्रॉप करुन दुसऱ्याला संधी देणार? त्यावर द्रविड म्हणाले की, चिंतेचा विषय नाहीय. या वातावरणाशी जुळवून घेणं, इतकं सोप नाहीय. पण तुमच्या पहिल्या तीन-चार फलंदाजांपैकी एक सेट होईल आणि त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा तुम्ही करु शकता. पुजारा हे करु शकतो, हे आपल्याला माहित आहे, असे द्रविड म्हणाले.

संबंधित बातम्या: 

Sulli Deal : ‘सुल्ली डील’ प्रकरणाची गृहमंत्र्यांकडून तात्काळ दखल, वळसे-पाटलांचे कठोर कारवाईचे आदेश Nawab Malik : नवाब मलिकांचा एनसीबीवर पुन्हा गंभीर आरोप, अधिकारी आणि पंचांमधील कथित ऑडिओ क्लिपही जाहीर ‘केंद्रात लॉबिंग करुन पोस्टिंग करायला ही महाभकास आघाडी आहे का’ अतुल भातखळकरांचा मलिकांना खोचक प्रत्युत्तर

(India vs South Africa second Johannesburg Test When Virat Kohli Pujara and Rahane will score good runs head coach Rahul Dravid Answers)

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...