AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : ‘ऋषभ पंतच्या जागी कारमध्ये shubman Gill हवा होता’, RCB च्या पराभवानंतर धक्कादायक टि्वट

IPL 2023 : हरल्यानंतर तोल सुटला, हे काय बोलतायत?. शुभमन गिल RCB विरुद्धच्या मॅचमध्ये शानदार शतकी इनिंग खेळला. त्याच्या बॅटिंगमुळे पुन्हा एकदा आरसीबीच कप जिंकण्याच स्वप्न भंग पावलं.

IPL 2023 : 'ऋषभ पंतच्या जागी कारमध्ये shubman Gill हवा होता',  RCB च्या पराभवानंतर धक्कादायक टि्वट
Shubman gill
| Updated on: May 22, 2023 | 12:59 PM
Share

बंगळुरु : RCB चं प्लेऑफच स्वप्न शुभमन गिलमुळे पूर्ण होऊ शकलं नाही. चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याने शानदार शतक ठोकलं. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या स्वप्नांचा चुराडा झाला. RCB चा हा पराभव फक्त टीमच्याच नाही, तर त्यांच्या चाहत्यांच्या जबरदस्त जिव्हारी लागला. काहींनी शुभमन गिलबद्दल वाईट चिंतन केलं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने गुजरात टायटन्सला विजयासाठी 198 धावांच मोठ टार्गेट दिलं होतं. गुजरातने शुभमनच्या फलंदाजीच्या बळावर हे अवघड लक्ष्य सहज गाठलं.

आरसीबीच्या काही फॅन्सना, तर आपण काय बोलतोय. हे सुद्धा समजत नव्हतं. ऋषभ पंतच्या जागी शुभमन गिल त्या कारमध्ये का नव्हता? असं काही फॅन्सनी म्हटलं.

सुदैवाने वाचला

30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला. भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत त्या कारमध्ये होता. तो दिल्लीहून आपल्या घरी डेहराडूनला चालला होता. हा खूपच भीषण अपघात होता. फक्त सुदैवाने ऋषभ पंत या भीषण अपघातातून वाचला. दुखापत इतकी गंभीर आहे की, ऋषभ अजून त्यातून सावरलेला नाहीय.

त्या टि्वटने लक्ष वेधून घेतलं

IPL 2023 मधून आव्हान संपुष्टात आल्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या फॅन्सना मोठा झटका बसलाय. सोशल मीडियावरही RCB च्या फॅन्सनी आपलं दु:ख व्यक्त केलं. एका फॅनच्या टि्वटने लक्ष वेधून घेतलं. शुभमन गिल बद्दलचा राग त्याच्या मनात दिसला.

असं टि्वट कसं केलं?

ऋषभ पंतचा अपघात झाला, त्या कारमध्ये शुभमन गिल का नव्हता? असं त्या टि्वटमध्ये लिहिलं होतं. पंतच्या जागी शुभमनचा अपघात झाला असता, तर तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब गेला असता. RCB चा पराभव टळला असता, असं त्या चाहत्याच म्हणणं होतं. RCB स्टार प्लेयर्सचा संघ

RCB टीमच्या हातात सर्वकाही असूनही त्यांचा पराभव झाला. त्यांचा मार्ग सोपा होता, फक्त जिंकायच होतं. पण ते सुद्धा झालं नाही. RCB टीम हा स्टार प्लेयर्सचा संघ आहे. 2-3 खेळाडूंवर ते मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. किताब जिंकण्यासाठी सांघिक प्रदर्शन आवश्यक आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?