AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : पांड्या भाऊ आणि जावा-जावांचा स्वॅगच वेगळा, हॉटेलच्या गार्डनमधून डान्स, पाहा जबरदस्त Video

मुंबई इंडियन्सच्या पांड्या ब्रदर्स (Hardik pandya, Krunal Pandya) आणि त्यांच्या बायकांनी हॉटेलच्या गार्डनमधून केलेला डान्स आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे. (IPL 2021 hardik pandya And Krunal Pandya Dance Video With natasa Stancovic And Pankhudi Sharma in Hotel garden)

IPL 2021 : पांड्या भाऊ आणि जावा-जावांचा स्वॅगच वेगळा, हॉटेलच्या गार्डनमधून डान्स, पाहा जबरदस्त Video
मुंबई इंडियन्सच्या पांड्या ब्रदर्स (Hardik pandya, Krunal Pandya) आणि त्यांच्या बायकांनी हॉटेलच्या गार्डनमधून केलेला डान्स आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे.
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Apr 19, 2021 | 6:40 AM
Share

चेन्नई : सध्या जिकडे तिकडे आयपीएलचीच (IPL 2021) चर्चा सुरु आहे. मॅच कुणी जिंकली, सर्वाधिक रन्स कुणी केले, विकेट्स कुणी घेतल्या?, याच चर्चा जिकडे तिकडे बघायला मिळत आहेत. आयपीएलच्या 14 व्या पर्वातील मॅचेस अतिशय रंगतदार पद्धतीने होत आहे. बऱ्याचश्या मॅचेस तर अगदी शेवटच्या ओव्हपर्यंत, चेंडूपर्यंत गेल्या आहेत. खेळाडूही आयपीएल पर्वाचा मनमोक्त आनंद लुटत आहेत. मॅच संपल्यानंतर खेळाडू आपल्या कुटुंबासोबत जराशी मजा मस्ती करताना दिसून येत आहेत. मुंबई इंडियन्सच्या पांड्या ब्रदर्स (Hardik pandya, Krunal Pandya) आणि त्यांच्या बायकांनी हॉटेलच्या गार्डनमधून केलेला डान्स आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे. (IPL 2021 hardik pandya And Krunal Pandya Dance Video With natasa Stancovic And Pankhudi Sharma in Hotel garden)

जावा-जावांचा डान्स, दोन्ही भाऊ साथीला

हार्दिक पांड्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. या व्हिडीओत हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic)), हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पांड्या तसंच हार्दिकची वहिनी म्हणजेच कृणालची बायको पंखुडी शर्मा (Pankhudi Sharma) हॉटेलच्या गार्डनमध्ये डान्स करत असताना दिसून येत आहेत. पांड्या ब्रदर्सने ऑरेंज रंगाचे टी शर्ट घातले आहेत तर नताशाने नेव्ही ब्लू आणि पंखुडीने स्काय ब्लू रंगाचा टॉप घातला आहे.

पांड्या भाऊ आणि जावा-जावांचा स्वॅगच वेगळा

पांड्या भाऊ आणि जावा-जावांचा हा स्वॅग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या इन्स्टाग्राम रीलला बऱ्याच सेलिब्रेटीजनी लाईक्स केलं असून अनेकजण कमेंटही करत आहेत. नताशा आणि कृणालने या व्हिडीओशी असणारा मिळताजुळता फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

हार्दिक-नताशाची रोमँटिक केमिस्ट्री

हार्दिक पांड्या त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे चर्चेत असतोच परंतु त्याच्या पत्नीसोबतच्या अनेक रोमँटिक फोटोंमुळेही तो अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. त्याची पत्नी नताशा स्टेनकोव्हिकने स्विमिंग पूलमध्ये हार्दिकला किस करत असतानाचा फोटो सोशल मीडियावर नुकताच शेअर केला होता. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांनाही विशेष भावली.

हार्दिकची पत्नी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. क्षणाक्षणाची माहिती ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे देत असते. कधी तिचे एकटीचे तर कधी हार्दिकसोबतचे, तर कधी बेबी अगस्त्यसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमधून तिची हार्दिकबरोबरची रोमँटिक केमिस्ट्री नेहमीच दिसून येत येते.

(IPL 2021 hardik pandya And Krunal Pandya Dance Video With natasa Stancovic And Pankhudi Sharma in Hotel garden)

हे ही वाचा :

Shikhar Dhawan | गब्बरची जब्बर खेळी, पटकावली ऑरेंज कॅप

DC vs PBKS, IPL 2021 Match 11 Result | ‘गब्बर’ शिखर धवनची शानदार खेळी, दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सने दमदार विजय

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...