AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 LSG vs CSK Live Streaming: लखनऊ सुपर जायंट्स vs चेन्नई सुपर किंग्ज Live सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

आजचा सामना विजयाच्या शोधात असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये असून तो मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. आता आयपीएलच्या या सातव्या सामन्यात कुणाला विजयश्री खेचून आणता येतो, लखनऊचा संघ जडेजाला रोखणार की केएल राहुल बाजी मारणार बाजी?, हे आज संध्याकाळी सात वाजताच कळेल.

IPL 2022 LSG vs CSK Live Streaming: लखनऊ सुपर जायंट्स vs चेन्नई सुपर किंग्ज Live सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
CSK VS LSG संघांमध्ये आज लढतImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Mar 31, 2022 | 9:40 AM
Share

मुंबई : चेन्नईचा संघ (CSK) हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. लखनऊचा संघ (LSG) प्रथमच या स्पर्धेत सहभागी झाला असला तरी लखनऊच्या खेळाडूंनाही आयपीएलचा (IPL 2022) भरपूर अनुभव आहे. विशेष म्हणजे या संघातील सर्व मोठे खेळाडू जुन्या आयपीएल संघांचा भाग राहिले आहेत. आजचा  सामना विजयाच्या शोधात असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये असून तो मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. एलएसजी आणि सीएसके या दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावलाय. लखनऊ सुपर जायंट्सला पहिल्या सान्यात गुजरातविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर दुसरीकडे चेन्नईला कोलकात्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता आयपीएलच्या या सातव्या सामन्यात कुणाला विजयश्री खेचून आणता येतो, लखनऊचा संघ जडेजाला रोखणार की केएल राहुल बाजी मारणार बाजी?, हे आज संध्याकाळी सात वाजताच कळेल. दरम्यान, आजचा सामना रोमांचक होणार, असंच चहुकडे बोललं जातंय.

पहिल्यांदा कर्णधार म्हणून आमने-सामने

लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दोन्ही संघ वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदा फलंदाजी केल्यानंतर त्यांना सामना गमवावा लागला होता. ब्रेबोर्न स्टेडियमवरील परिस्थिती देखील वेगळी नाही आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांचा यापूर्वी देखील पराभव झाला आहे. त्यामुळे विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्नशिल असतील. दुसरीकडे राहुल आणि जडेजा हे दोघे कॅप्टन म्हणून पहिल्यांदाच समोर असणार आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

आजचा सामना विजयाच्या शोधात असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये असून तो आज खेळवला जाणार आहे.

कुठे होणार लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना?

आजचा सामना विजयाच्या शोधात असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये असून तो आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे.

कधी सुरू होणार लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना?

आजचा लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये असून तो मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता रंगणार आहे. दोन्ही संघाकडून विजयासाठी रस्सीखेच असले.

लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) कुठे पहता येईल?

लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस 1, स्टार स्पोर्टस 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 यावर पाहता येईल.

कधी होणार लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कुठे पहता येईल?

लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सामना लाइव्ह स्ट्रीमिंगसह डिस्ने+हॉटस्टारवर,  jIO TV आणि Airtel TV वर पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.

इतर बातम्या

Aurangabad VIDEO | वाळूजमध्ये दुर्लभ कश्यप गँगचा धुमाकूळ, भर रस्त्यात 4-5 जणांना बेदम मारहाण

Jalgaon | गतिमंद चिमुकलीवर अत्याचार, सांकेतिक भाषेद्वारे साक्ष, न्यायमंदिरात अखेर नराधमाचा निकाल लागलाच

या 5 राशींसाठी चैत्र नवरात्री असणार खूप खास, पैशाचा पाऊस पडणार, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...