AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs GT Match Result: आज ती खूप आनंदी असेल, हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सचं काय चुकलं?

SRH vs GT Match Result: इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) नवीन संघ असलेल्या गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) विजयी अभियानाला अखेर आज ब्रेक लागला.

SRH vs GT Match Result: आज ती खूप आनंदी असेल, हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सचं काय चुकलं?
काव्या मारन-एसआरएच टीम Image Credit source: instagram/bcci ipl
| Updated on: Apr 11, 2022 | 11:53 PM
Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) नवीन संघ असलेल्या गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) विजयी अभियानाला अखेर आज ब्रेक लागला. डी.वाय.पाटील स्टेडियमवर आज झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) गुजरात टायटन्सवर आठ विकेट राखून विजय मिळवला. गुजरातने याआधी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. त्यांनी सर्वप्रथम लखनौ सुपर जायंट्स त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या संघांवर विजय मिळवले होते. आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मात्र त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सनरायजर्स हैदराबादचा संघ यंदाच्या सीजनमध्ये विशेष फॉर्ममध्ये नाहीय. पहिले दोन सामने त्यांनी गमावले होते. शनिवारी चेन्नई सुपर किंग्स आणि आज गुजरात टायटन्सवर त्यांनी विजय मिळवला. हा त्यांचा सलग दुसरा विजय आहे. SRH च्या विजयामुळे या संघाची मालकीण काव्या मारन नक्कीच आनंदी असेल. हैदराबादच्या प्रत्येक सामन्याच्यावेळी काव्या मारनची देखील सोशल मीडियावर चर्चा होते.

  1. गुजरात टायटन्सची पहिली विकेट लवकर गेली. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सलामीवर शुभमन गिल लवकर 7 धावांवर OUT झाला. मागच्या दोन सामन्यात त्याने मॅच विनिंग हाफ सेंच्युरी झळकावली होती. तो खेळपट्टीवर टिकला असता, तर गुजरात टायटन्सला चांगली सुरुवात मिळाली असती.
  2. हार्दिक पंड्या चांगला कॅप्टन इनिंग्स खेळला पण त्याला सलामीवर मॅथ्यू वेड, डेविड मिलर या परदेशी फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. दोघांच्या कामगिरीत सातत्य नाहीय. त्याचा फटका गुजरात टायटन्स संघाला बसतोय.
  3. गुजरात टायटन्सचे गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट काढतात. पण आज मोहम्मद शमीला तशी गोलंदाजी करता आली नाही. अभिषेक शर्मा आणि केन विलियमसनने आठ षटकात 64 धावांची सलामी दिली.
  4. लॉकी फर्ग्युसनने याआधीच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली आहे. पण आज त्याला चांगलाच मार बसला. लॉकीने आज चार षटकात 46 धावा दिल्या पण एकही विकेट काढली नाही.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या