AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: इंग्रज हैराण, सेमीफायनल मॅचआधीच इंग्लंडच्या 2 विकेट?

IND vs ENG: खरंच असं झालं, तर तो इंग्लंडसाठी मोठा झटका असेल.

IND vs ENG: इंग्रज हैराण, सेमीफायनल मॅचआधीच इंग्लंडच्या 2 विकेट?
England playerImage Credit source: PTI
| Updated on: Nov 08, 2022 | 5:33 PM
Share

एडिलेड: T20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये सामना होणार आहे. एडिलेडमध्ये होणाऱ्या या मॅचआधी इंग्लंडच्या टीमला मोठा झटका बसला आहे. सेमीफायनलआधी इंग्लंडचा आणखी एक खेळाडू अनफिट ठरलाय असं दिसतय. मीडिया रिपोर्ट्सनुसार इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड इंग्लंडच प्रॅक्टिस सेशन सोडून निघून गेला. त्रास होत असल्यामुळे तो प्रॅक्टिस सेशनमधून बाहेर पडला. मार्क वुड इंग्लंडच्या मोठ्या मॅचविनर पैकी एक आहे.

मार्क वुडचा घातक स्पेल

मार्क वुडने चालू टी 20 वर्ल्ड कपमध्ये 4 मॅचमध्ये 9 विकेट घेतल्यात. तो या टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वाधिक वेगाने  बॉलिंग करणारा गोलंदाज आहे. त्याने 154.74 प्रतितास वेगाने चेंडू टाकलाय. त्याशिवाय मार्क वुडने अफगाणिस्तान विरुद्ध सुपर 12 राऊंडमध्ये सर्वाधिक वेगवान गोलंदाजीचा स्पेल टाकला होता. त्याच्या गोलंदाजीचा वेग 149.02 किमी प्रतितास होता.

तो एक झटका असेल

मार्क वुड भारताविरुद्ध सेमीफायनल मॅचमध्ये खेळला नाही, तर इंग्लिश टीमसाठी तो एक झटका असेल. डेविड मलान सुद्धा दुखापतग्रस्त आहे. त्याचं सेमीफायनलमध्ये खेळणं निश्चित नाहीय. त्याच्याजागी फिल सॉल्ट सेमीफायनलमध्ये खेळू शकतो.

भारत आणि इंग्लंडची टीम एडिलेडमध्ये होणाऱ्या सेमीफायनल मॅचसाठी कसून सराव करतेय. मंगळवारी विराट कोहली, कॅप्टन रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिकने जोरदार सराव केला.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?