AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs NZ T20 Semi Final: न्यूझीलंडने जिंकला टॉस, अशी आहे प्लेइंग 11

PAK vs NZ T20 Semi Final: आतापर्यंतची वर्ल्ड कपमधली आकडेवारी काय सांगते? दोन टीम्सपैकी कोण सरस?

PAK vs NZ T20 Semi Final: न्यूझीलंडने जिंकला टॉस, अशी आहे प्लेइंग 11
pak vs nzImage Credit source: AFP
| Updated on: Nov 09, 2022 | 1:29 PM
Share

सिडनी: T20 वर्ल्ड कप 2022 ची पहिली सेमीफायनल सिडनीमध्ये होणार आहे. पहिली सेमीफायनल पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या टीममध्ये होणार आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसनने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. न्यूझीलंडच्या टीमचा ग्रुप राऊंडमध्ये फक्त एक पराभव झालाय. त्यामुळे ते ग्रुप 1 मध्ये टॉपवर आहेत. पाकिस्तानच्या टीमची सुरुवातीला स्थिती खराब होती. दोन मॅच हरुनही पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचलीय.

दोन पैकी कुठली टीम सरस?

दोन पैकी कुठली टीम सरस? हा प्रश्न आहे. आकडे पाहिल्यास पाकिस्तानचा संघ सरस आहे. टी 20 च्या पीचवर दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत 28 सामने झाले आहेत. पाकिस्तानने त्यापैकी 17 मॅचमध्ये विजय मिळवलाय. टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानने न्यूझीलंडला 4 वेळा हरवलय. दोनवेळा पाकिस्तानचा पराभव झालाय.

सेमीफायनलमध्ये कितीवेळा आमने-सामने आल्या

आयसीसी टुर्नामेंट्समध्ये दोन्ही टीम्स 3 वेळा सेमीफायनलमध्ये आमने-सामने आल्या आहेत. प्रत्येकवेळी पाकिस्तानची टीम जिंकली आहे.

पाकिस्तानची प्लेइंग इलेवन- मोहम्मद रिजवान, बाबर आजम, मोहम्मद हारिस, शान मसूद, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, नसीम शाह, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.

न्यूजीलंडची प्लेइंग इलेवन- फिन एलेन, डेवन कॉन्वे, केन विलियमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउदी, इश सोढ़ी, लॉकी फर्गुसन, ट्रेंट बोल्ट

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा