Shahid Afridi: विमानात आफ्रिदीला भेटली एक सुंदर अभिनेत्री, म्हणाली ‘लाला तू माझं…’

उशना शाह सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 20 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती बेलारुसला गेली होती.

1/10
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिदी आफ्रिदीने भले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, पण तो नेहमी चर्चेत असतो.

2/10
शाहिद आफ्रिदीचे चाहते पाकिस्तान आणि दुसऱ्या देशांमध्ये आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री उशना शाह सुद्धा आता आफ्रिदीची चाहती झाली आहे. विमानामध्ये दोघांची भेट झाली होती.

3/10
विमानातून प्रवास करताना माझी शाहिद आफ्रिदी बरोबर भेट झाली असे उशना शाहने टि्वट करुन सांगितले.

4/10
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिदी आफ्रिदीला भेटले तो खूप विनम्र आहे असे तिने टि्वटमध्ये लिहिले आहे,

5/10
शाहिद आफ्रिदीने मला आशिर्वाद दिला व प्रोत्साहित केले. लाला ने माझं मन जिंकलं, असही तिने शेवटी लिहिलं आहे. शाहिद आफ्रिदीला पाकिस्तानात लाला म्हणतात.

6/10
उशना शाह पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री आहे. पाकिस्तानातील फेमस टीवी शो परिजादमध्ये ती काम करत आहे.

7/10
परिजाद शिवाय उशना शाह बशर मोमिन, दुआ, अब कर मेरी रफूगिरी, थोडा सा आसमानसह वेगवेगळ्या पाकिस्तानी सीरियलमध्ये काम केले आहे.

8/10
उशना शाह सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 20 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती बेलारुसला गेली होती.
उशना शाह सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 20 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती बेलारुसला गेली होती.
9/10
शाहिद आफ्रिदी पाकिस्तानच्या मोठ्य़ा क्रिकेटपटूंपैकी एक आहे. पाकिस्तानसह अन्य देशातही शाहिदचा चाहतावर्ग आहे.

10/10
उशना शाह आणि शाहिद आफ्रिदीच्या या भेटीची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI