AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘Jos Buttker नव्हे कटलर!’ रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तर असं का म्हणाला?

Jos Buttker: क्रिकेटमधून निवृत्त झालेले अनेक माजी खेळाडू समालोचनाकडे वळले आहेत. आयपीएलमुळे (IPL) त्यांना प्रसिद्धी सुद्धा मिळतेय. काही खेळाडू चॅनल्सवर जाऊन विश्लेषकाची भूमिका पार पाडतात.

'Jos Buttker नव्हे कटलर!' रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तर असं का म्हणाला?
IPL 2022: जोस बटलर-शोएब अख्तर Image Credit source: File photo
| Updated on: Apr 05, 2022 | 5:22 PM
Share

लाहोर: क्रिकेटमधून निवृत्त झालेले अनेक माजी खेळाडू समालोचनाकडे वळले आहेत. आयपीएलमुळे (IPL) त्यांना प्रसिद्धी सुद्धा मिळतेय. काही खेळाडू चॅनल्सवर जाऊन विश्लेषकाची भूमिका पार पाडतात, तर काही खेळाडू आपल्या स्वत:च्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांशी संवाद साधत असतात. सध्या क्रिकेट विश्लेषकाच्या भूमिकेत असेलला असाच एक खेळाडू म्हणजे शोएब अख्तर (Shoaib Akhtar). पाकिस्तानचा हा माजी वेगवान गोलंदाज क्रिकेटच्या खेळणाऱ्या प्लेयर्सबद्दल आपली मत सातत्याने मांडत असतो. अख्तरने अलीकडेच जोस बटलरच्या (Jos Buttler) फॉर्मबद्दल आपलं मत व्यक्त केलं. इंग्लंडने बेन स्टोक्सच्या  जागी जोस बटलरला वरती फलंदाजीला पाठवलं, तर बटलर इंग्लंडचा सुपरस्टार ठरु शकतो, असं शोएबने म्हटलं आहे. शोएब अख्तर काही वेळा वादग्रस्तही बोलतो. त्यामुळे वाद निर्माण होतात.

विराटने कॅप्टनशिप सोडली, त्यावर भाष्य केलं

मध्यंतरी त्याने विराट कोहलीने कॅप्टनशिप सोडली, त्याबद्दल भाष्य केलं होतं. यावेळी विराटच व्यक्तीगत जीवन आणि अनुष्का शर्माबद्दलही तो बोलला होता. त्यावरुन विरुष्काच्या फॅन्सनी शोएब अख्तरला जबरदस्त ट्रोल केलं होतं. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या जोस बटलरने मागच्या सामन्यात शतक झळकावलं. यंदाच्या IPL 2022 सीजनमधलं हे पहिलं शतक आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 23 धावांनी विजय मिळवला. बटलरने 66 चेंडूत शतक झळकावलं. यात 11 चौकार आणि पाच षटकार लगावले.

एक परफेक्ट प्लेयर

“जोस बटलर हे एका मोठ्या जादूगाराचं नाव आहे. तो चांगल्या तसंच खराब खेळपट्टीवरही धावा करु शकतो. बटलर एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याला जेवढं श्रेय मिळालं पाहिजे, तेवढं मिळालेलं नाही. जोस बटलर एक परफेक्ट प्लेयर आहे” असं शोएब अख्तर ‘एसके मॅच की बात’ कार्यक्रमात बोलताना म्हणाला.

बटलर बन जायेगा कटलर

आज आयपीएलच्या तेराव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना होत आहे. मागचे दोन्ही सामने या संघांनी जिंकले आहेत. RCB विरुद्ध RR सामन्यात कुठल्या खेळाडूचा खेळ बघायला आवडेल? या प्रश्नावर जोस बटलरने लगेच जोस बटलरचं नाव घेतलं. ‘आज जोस बटलर बन जायेगा कटलर’ असं रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणाला. आजच्या सामन्यात विजयासाठी राजस्थान रॉयल्सला आपली पसंती असल्याचं त्याने सांगितलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...