AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : रोहित शर्मा कर्णधारपदी, या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी, विराटला डच्चू, जाणून घ्या

Rohit Sharma Captain : टीम इंडियाचा स्टार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याच्याकडून काही दिवसांपूर्वीच कॅप्टन्सी काढून घेण्यात आली. मात्र त्यानंतर आता रोहितला एका स्टार खेळाडूने कॅप्टन म्हणून पसंती दिली आहे.

Rohit Sharma : रोहित शर्मा कर्णधारपदी, या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी, विराटला डच्चू, जाणून घ्या
Rohit Sharma Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Oct 08, 2025 | 9:29 PM
Share

बीसीसीआय निवड समितीने अवघ्या काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने यासह रोहित शर्मा याच्या जागी शुबमन गिल याची एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्ती केली. शुबमन गिल ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून एकदिवसीय कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. रोहितला एकाएकी कर्णधारपदावरुन हटवल्याने चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणार्‍या कर्णधाराला अशाप्रकारे हटावल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

रोहित सिकंदर रझाच्या टीमचा कॅप्टन

रोहितला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर अवघ्या काही दिवसात एका संघाचं कर्णधार करण्यात आलं आहे. झिंबाब्वेचा स्टार ऑलराउंडर सिंकदर रझा याने रोहितला आपल्या टीमचा कॅप्टन म्हणून निवडलं आहे. एका कार्यक्रमात सिकंदर रझा याला त्याच्या सर्वकालिन टी 20i संघाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा सिंकदरने रोहितला आपल्या बेस्ट 11 टीमचा कॅप्टन केला. मात्र रजाने आपल्या टीममध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांना स्थान दिलं नाही.

सिकंदर रजा याने त्याच्या बेस्ट प्लेइंग ईलेव्हनमध्ये ओपनर म्हणून विंडीजचा माजी फलंदाज ख्रिस गेल याला ओपनर म्हणून पसंती दिली आहे. तर विकेटकीपर म्हणून निकोलस पूरन याला संधी दिली आहे. मिस्टर 360 एबी डीव्हीलियर्स, हेनरिक क्लासेन आणि कायरन पोलार्ड या त्रिकुटावर मिडल ऑर्डरची धुरा सोपवली आहे.

तसेच रझाने ऑलराउंडर म्हणून रवींद्र जडेजा आणि शाहिद अफ्रिदी या दोघांची निवड केली आहे. फिरकीपटू म्हणून अफगाणिस्तानच्या राशिद खान याचा समावेश करण्यात आला आहे. तर रझाने मिचेल स्टार्क, शाहिन अफ्रिदी आणि जसप्रीत बुमराह या तिघांवर वेगवान गोलंदाजीची धुरा सोपवली आहे.

सिकंदर रजा याची ऑलटाईम बेस्ट टी 20i प्लेइंग इलेव्हन : ख्रिस गेल, रोहित शर्मा (कर्णधार), निकोलस पूरन (विकेटकीपर), एबी डिविलियर्स, हेनरिक क्लासेन, कायरन पोलार्ड, रवींद्र जडेजा, राशिद खान, जसप्रीत बुमराह, शाहीन अफरीदी आणि मिचेल स्टार्क.

रोहितच्या कामगिरीकडे लक्ष

दरम्यान आता रोहितला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदातून मुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या