AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट? लग्नाअगोदरच देणार क्रिकेटरच्या पहिल्या बाळाला जन्म?, थेट म्हणाली, माझ्या प्रेग्नंसीवर…

हार्दिक पंड्या हा मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. तो सतत गर्लफेंड माहिका शर्मासोबत खास वेळ घालवताना दिसतोय. नुकताच त्याने खास फोटोही शेअर केले. आता क्रिकेटरच्या गर्लफ्रेंडने प्रेग्नसींबद्दल मोठे विधान केले.

हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट? लग्नाअगोदरच देणार क्रिकेटरच्या पहिल्या बाळाला जन्म?, थेट म्हणाली, माझ्या प्रेग्नंसीवर...
Hardik Pandya girlfriend Mahieka Sharma
| Updated on: Nov 22, 2025 | 12:43 PM
Share

भारतीय क्रिकेटर संघाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्या हा मागील काही दिवसांपासून त्याच्या खेळापेक्षा अधिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. नताशा हिच्या घटस्फोटानंतर हार्दिक पंड्या मॉडेल माहिका शर्मा हिला डेट करतोय. दोघे अनेकदा स्पॉट होताना देखील दिसले. हेच नाही तर माहिकासोबत त्याने खास पद्धतीने बर्थडे साजरा केला. हार्दिक आणि माहिका या दोघांनी साखरपुडा केल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. नुकताच हार्दिकने आपल्या लेकासोबतच माहिका शर्मासोबतचे अत्यंत खास फोटो शेअर करताना दिसला. हेच नाही तर एका फोटोमध्ये त्याने माहिका उचलून कडेवर घेतल्याचेही बघायला मिळतंय. सध्या चर्चा फक्त आणि फक्त माहिका आणि हार्दिक पंड्या यांच्याबद्दल रंगताना दिसतंय. अत्यंत खास लोकांच्या उपस्थितीमध्ये हार्दिकने माहिकासोबत लग्न केल्याचेही सांगितले जाते.

हेच नाही तर माहिका शर्मा प्रेग्नंट असल्याचाही मोठा दावा केला जात आहे. नताशा आणि हार्दिक पंड्या एकमेकांना डेट करत असतानाच नताशा प्रेग्नंट झाली, त्यानंतर हार्दिकने अगदी साध्या पद्धतीने नताशासोबत लग्न केले. हार्दिकच्या कुटुंबियांना देखील त्याच्या लग्नाची कल्पना नव्हती. अगोदर त्याने तिला प्रपोज केला आणि थेट लग्न केले. लग्नाच्या काही दिवसानंतर नताशाने अगस्त्यला जन्म दिला. त्यानंतर लग्नाच्या काही वर्षानंतर थाटात लग्न राजस्थानला नताशा आणि हार्दिकने केले.

राजस्थानमध्ये केलेल्या शाही लग्नानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांचा घटस्फोट झाला. आता मॉडेल माहिका शर्मा देखील प्रेग्नंट असल्याचे सांगितले जाते. ती लवकरच हार्दिक पंड्याच्या बाळाला जन्म देईल. आता सततच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर हार्दिक पंड्या याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिने मोठे विधान करत खुलासा केला आहे. यावर हार्दिक पंड्याने बोलणे टाळले असले तरीही माहिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.

Hardik Pandya girlfriend Mahieka Sharma

माहिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, मी इंटरनेटवर पाहत आहे की, माझा साखरपुडा झाला आहे, पण मी तुम्हाला सांगते की, मी दररोज चांगले दागिने घालते… पोस्टमध्ये तिने एका मुलीला गुलाबी बाळाच्या गाडीत बसलेले दाखवले आणि लिहिले, प्रेग्नंसीच्या अफवांशी लढण्यासाठी मी या गाडीत बसू शकते का?” महिका शर्माच्या दोन्ही पोस्ट व्हायरल होत आहेत आणि लोक त्यावर कमेंट करत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...