IPL 2020, KXIP vs MI : मुंबई इंडियन्सची किंग्ज इलेव्हन पंजाबवर 48 धावांनी मात

या विजयासह मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. (IPL 2020 Kings Eleven Punjab vs Mumbai Indians Live Score Update) 

IPL 2020, KXIP vs MI : मुंबई इंडियन्सची किंग्ज इलेव्हन पंजाबवर 48 धावांनी मात

अबुधाबी : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings Eleven Punjab) 48 धावांनी पराभव केला आहे. मुंबईने पंजाबला विजयासाठी 192 धावांचे आव्हान दिले होते. या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना पंजाबला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या. पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 44 धावा केल्या. मुंबईकडून जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. (Mumbai Indians Beat Kings Eleven Punjab By 48 Run)

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या पंजाबची चांगली सुरुवात झाली. पहिली विकेटसाठी कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल या दोघांनी 38 धावा जोडल्या. मयंक अगरवालच्या रुपात पंजाबला पहिला धक्का लागला. यानंतर ठराविक अंतराने पंजाबने विकेट्स गमावले. कर्णधार केएल राहुलला या सामन्यात विशेष काही करता आले नाही. निकोलस पूरनचा अपवाद वगळता मध्यक्रमातील फलंदाजांनी निराशा केली. पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 44 धावा केल्या. मयंक अगरवालने 25 तर क्रिष्णप्पा गौथमने 22 धावा केल्या. मुंबईकडून
जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट आणि कृणाल पांड्या या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्याआधी पंजाबने टॉस जिंकला. पंजाबने मुंबईला फलंदाजीसाठी भाग पाडले. मुंबईची वाईट सुरुवात झाली. मात्र कर्णधार रोहित शर्माने मुंबईचा डाव सावरला. रोहितने सर्वाधिक 70 धावा केल्या. तर अखेरच्या 4 षटकात किरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजी केली. किरन पोलार्डने नाबाद 47 तर हार्दिक पांड्याने नाबाद 30 धावा केल्या. पंजाबकडून शेल्डॉन कॉट्रेल, मोहम्मद शमी आणि क्रिष्णप्पा गौथमने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Picture

पंजाबचा 48 धावांनी पराभव

01/10/2020,11:24PM
Picture

पंजाबची 19 ओव्हरनंतर धावसंख्या

01/10/2020,11:19PM
Picture

पंजाबची आठवी विकेट

01/10/2020,11:16PM

Picture

पंजाब 18 व्या ओव्हरनंतर

01/10/2020,11:14PM
Picture

पंजाबला सातवा झटका

01/10/2020,11:10PM

Picture

पंजाबला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 71 धावांची आवश्यकता

01/10/2020,11:08PM
Picture

पंजाब 16 ओव्हरनंतर

01/10/2020,11:04PM

Picture

पंजाबला सहावा झटका

01/10/2020,11:03PM
Picture

पंजाब 15 ओव्हरनंतर

01/10/2020,10:57PM

Picture

पंजाबची पाचवी विकेट

01/10/2020,10:56PM
Picture

पंजाबला विजयासाठी 6 ओव्हरमध्ये 87 धावांची गरज

01/10/2020,10:50PM

Picture

पंजाबची चौथी विकेट

01/10/2020,10:47PM
Picture

पंजाबच्या 100 धावा

01/10/2020,10:44PM
Picture

पंजाबला विजयासाठी 7 ओव्हरमध्ये 93 धावांची गरज

01/10/2020,10:42PM
Picture

पंजाबला विजयासाठी 8 ओव्हरमध्ये 98 धावांची गरज

01/10/2020,10:37PM

Picture

पंजाब 11 ओव्हरनंतर

01/10/2020,10:34PM
Picture

पंजाबला विजयासाठी 10 ओव्हरमध्ये 120 धावांची आवश्यकता

01/10/2020,10:26PM

Picture

पंजाबची 9 षटकांनंतर धावसंख्या

01/10/2020,10:22PM
Picture

पंजाबला तिसरा झटका

01/10/2020,10:18PM

Picture

पंजाबचा 8 ओव्हरनंतर स्कोअर

01/10/2020,10:17PM
Picture

पंजाब 7 ओव्हरनंतर

01/10/2020,10:09PM
Picture

पंजाब 6 ओव्हरनंतर

01/10/2020,10:06PM

Picture

पंजाबला दुसरा झटका

01/10/2020,10:04PM
Picture

पंजाब 5 ओव्हरनंतर

01/10/2020,10:00PM

Picture

पंजाबला पहिला झटका

01/10/2020,9:58PM
Picture

पंजाब 4 ओव्हरनंतर

01/10/2020,9:55PM

Picture

पंजाबची चांगली सुरुवात

01/10/2020,9:51PM
Picture

पंजाब 2 ओव्हरनंतर

01/10/2020,9:47PM

Picture

पंजाब पहिल्या ओव्हरनंतर

01/10/2020,9:41PM
Picture

पंजाबच्या डावाला सुरुवात

01/10/2020,9:38PM
Picture

मुंबईकडून पंजाबला विजयासाठी 192 धावांचे आव्हान

01/10/2020,9:23PM

Picture

हार्दिक पांड्या-किरन पोलार्ड यांच्यात अर्धशतकी भागीदारी

01/10/2020,9:22PM
Picture

मुंबई 19 ओव्हरनंतर

01/10/2020,9:17PM
Picture

मुंबईच्या 150 धावा पूर्ण

01/10/2020,9:13PM
Picture

मुंबई 18 ओव्हरनंतर

01/10/2020,9:11PM
Picture

17 षटकांनंतर मुंबईची धावसंख्या

01/10/2020,9:06PM
Picture

मोहम्मद शमीने रोहितला बाद करत मिळवली पर्पल कॅप

01/10/2020,9:02PM
Picture

मुंबईला चौथा धक्का

01/10/2020,9:00PM
Picture

मुंबईची 16 ओव्हरनंतर धावसंख्या

01/10/2020,8:54PM
Picture

हिटमॅनचे अर्धशतक पूर्ण

01/10/2020,8:49PM
Picture

मुंबईच्या 15 ओव्हरनंतर धावा

01/10/2020,8:46PM
Picture

मुंबई 14 ओव्हरनंतर

01/10/2020,8:42PM

[/svt-event]

Picture

मुंबई 13 ओव्हरनंतर

01/10/2020,8:38PM
Picture

मुंबई 12 ओव्हरनंतर

01/10/2020,8:31PM
Picture

इशान किशनला जीवनदान

01/10/2020,8:28PM
Picture

मुंबई 11 ओव्हरनंतर

01/10/2020,8:26PM
Picture

रोहित शर्मा-इशान किशनमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

01/10/2020,8:25PM
Picture

मुंबई 10 ओव्हरनंतर

01/10/2020,8:23PM
Picture

मुंबईचा 9 ओव्हरनंतर स्कोअर

01/10/2020,8:14PM
Picture

रोहित शर्मा- इशान किशनने मुंबईचा डाव सावरला

01/10/2020,8:11PM
Picture

मुंबईच्या 50 धावा

7.4 ओव्हरनंतर मुंबईच्या 50 धावा पूर्ण

01/10/2020,8:09PM
Picture

मुंबईची 7 ओव्हरनंतर धावसंख्या

01/10/2020,8:06PM
Picture

पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये मुंबईच्या धावा

01/10/2020,8:01PM
Picture

मुंबई 5 ओव्हरनंतर

01/10/2020,7:57PM
Picture

मुंबई 4 ओव्हरनंतर

01/10/2020,7:53PM
Picture

मुंबईला दुसरा धक्का, सूर्यकुमार यादव रनआऊट

01/10/2020,7:50PM
Picture

मुंबई 3 ओव्हरनंतर

मुंबई 18-1 (3 over) सूर्यकुमार यादव – 9*, रोहित शर्मा – 9*

01/10/2020,7:47PM
Picture

मुंबई 2 ओव्हरनंतर

मुंबई 8-1 (2 over) सूर्यकुमार यादव – 0*, रोहित शर्मा – 8*

01/10/2020,7:40PM
Picture

हिटमॅन रोहितच्या 5000 धावा

रोहित शर्माच्या आयपीएलमध्ये 5000 हजार धावा पूर्ण. ठरला तिसरा भारतीय खेळाडू

01/10/2020,7:36PM
Picture

मुंबई 1 ओव्हरनंतर

IPL 2020, KXIP vs MI, Live Score : मुंबई 0-1 (1 over) सूर्यकुमार यादव – 0*, क्विटंन डी कॉक – 0*

01/10/2020,7:35PM
Picture

मुंबईची खराब सुरुवात

मुंबईची खराब सुरुवात, क्विटंन डी कॉक भोपळा न फोडता माघारी

01/10/2020,7:34PM
Picture

दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू

https://twitter.com/IPL/status/1311662870715723781

01/10/2020,7:22PM
Picture

मुंबईचे 11 खेळाडू

01/10/2020,7:22PM
Picture

पंजाबचे अंतिम 11 खेळाडू

01/10/2020,7:18PM
Picture

पंजाबमध्ये एक बदल

01/10/2020,7:15PM
Picture

पंजाबने टॉस जिंकला

01/10/2020,7:03PM

संबंधित बातम्या :

IPL 2020 | “इट शूड बी असा पाय पडला पाहिजे”, श्रीरामपूरच्या झहीरचे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना मराठीत धडे

LPL | श्रीलंकेला IPL चा फटका, लंका प्रीमियर लीग पुन्हा पुढे ढकलण्याची वेळ

(Mumbai Indians Beat Kings Eleven Punjab By 48 Run)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *