AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, MI vs RR : मुंबई इंडियन्सचा राजस्थानवर 57 धावांनी ‘रॉयल’ विजय

या विजयासह मुंबई इंडियन्सने विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. | (IPL 2020 Mumbai Indians Beat Rajasthan Royals By 57 Run)

IPL 2020, MI vs RR : मुंबई इंडियन्सचा राजस्थानवर 57 धावांनी 'रॉयल' विजय
| Updated on: Oct 07, 2020 | 12:17 AM
Share

अबुधाबी :  मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तब्बल पाच वर्षानंतर राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) विजय मिळवला आहे. मुंबईने राजस्थानवर 57 धावांनी विजय मिळवला आहे. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 194 धावांचे आव्हान दिले होते. मात्र राजस्थानला 136 धावाच करता आल्या. राजस्थानच्या पहिल्या 4 फलंदाजांपैकी 2 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तर संजू सॅमसनने 6 धावा केल्या. राजस्थानला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आल्या नाही. राजस्थानने 18.1 ओव्हरमध्ये सर्वबाद 136 धावा केल्या. राजस्थानकडून जॉस बटलरने सर्वाधिक धडाकेबाज 70 धावा केल्या. तर मुंबईकडून जस्प्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. (IPL 2020 Mumbai Indians Beat Rajasthan Royals By 57 Run)

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या राजस्थानची खराब सुरुवात झाली. राजस्थानने पहिल्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट गमावली. यशस्वी जयस्वाल बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये कर्णधार स्टीव्हन स्मिथ 6 धावांवर आऊट झाला. स्टार खेळाडू संजू सॅमसन या सामन्यातही अपयशी ठरला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर महिपाल लोमरुर 11 धावांवर बाद झाला. त्यामुळे राजस्थानची 42-4 अशी अवस्था झाली.

मात्र यानंतर जॉस बटलरने फटकेबाजी करत राजस्थानला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जॉस बटलरही मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅचआऊट झाला. त्याने राजस्थानकडून सर्वाधिक 70 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 सिक्स आणि 4 फोर लगावले. बटलर बाद झाल्यानंतर राजस्थानचा डाव घसरला. बटलरनंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सनने प्रत्येकी 2 विकेट घेत बुमराहला चांगली साथ दिली.

त्याआधी मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईची चांगली सुरुवात झाली.मुंबईने पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. क्विंटन डी कॉकच्या रुपात मुंबईला पहिला धक्का लागला. क्ंविटन डी कॉक 23 धावांवर बाद झाला. यानंतर मुंबईने 88 धावांवर एकामागोमाग एक असे दोन विकेट्स गमावले. श्रेयस गोपाळने मॅचच्या 9 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा आणि इशान किशनला आऊट केले. रोहितने 35 धावा केल्या. तर इशानला भोपळाही फोडता आला नाही.  यानंतर काही ओव्हरनंतर कृणाल पांड्याही 12 धावांवर बाद झाला. यामुळे मुंबईचा संघ अडचणीत सापडला.

मात्र सूर्यकुमार यादवने मुंबईचा डाव सावरला. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवने पाचव्या विकेटसाठी 76 धावांची  भागीदारी केली. सूर्यकुमारने नाबाद 79 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने नाबाद 30 धावांची उपयुक्त खेळी केली.  कर्णधार रोहित शर्मानेही 35 धावा केल्या. राजस्थानकडून श्रेयस गोपाळने 2 विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चर आणि कार्तिक त्यागीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

[svt-event title=”राजस्थानची नववी विकेट” date=”06/10/2020,11:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 17 ओव्हरनंतर” date=”06/10/2020,11:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानची आठवी विकेट” date=”06/10/2020,11:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला सातवा झटका” date=”06/10/2020,11:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानचा डाव गडगडला” date=”06/10/2020,11:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला पाचवा धक्का, जॉस बटलर आऊट” date=”06/10/2020,11:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 7 ओव्हरनंतर” date=”06/10/2020,10:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 5 ओव्हरनंतर” date=”06/10/2020,10:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संजू सॅमसन शून्यावर आऊट ” date=”06/10/2020,9:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला दुसरा धक्का, कर्णधार स्टीव्ह स्मिथ आऊट” date=”06/10/2020,9:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानची खराब सुरुवात” date=”06/10/2020,9:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सूर्यकुमार यादवची दमदार खेळी” date=”06/10/2020,9:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईच्या 20 ओव्हरनंतर 193 धावा ” date=”06/10/2020,9:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 19 ओव्हरनंतर” date=”06/10/2020,9:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सूर्यकुमार यादवची फटकेबाजी, मुंबई 18 ओव्हरनंतर” date=”06/10/2020,9:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”17 षटकांनंतर मुंबईची धावसंख्या” date=”06/10/2020,9:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 16 ओव्हरनंतर” date=”06/10/2020,8:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सूर्यकुमार यादवचे अर्धशतक पूर्ण” date=”06/10/2020,8:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 15 ओव्हरनंतर. हार्दिक पांड्या- किरन पोलार्ड मैदानात” date=”06/10/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कृणाल पांड्या आऊट” date=”06/10/2020,8:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सूर्यकुमार यादव-कृणाल पांड्याने मुंबईचा डाव सावरला” date=”06/10/2020,8:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईचा 12 ओव्हरनंतर स्कोअर” date=”06/10/2020,8:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 11 ओव्हरनतर” date=”06/10/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईने 10 व्या ओव्हरमध्ये गमावले 2 महत्वाचे विकेट” date=”06/10/2020,8:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रोहित पाठोपाठ इशान किशन आऊट” date=”06/10/2020,8:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हिटमॅन रोहित आऊट” date=”06/10/2020,8:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 9 ओव्हरनंतर” date=”06/10/2020,8:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 8 ओव्हरनंतर” date=”06/10/2020,8:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”7 षटकांनंतर मुंबईची धावसंख्या” date=”06/10/2020,8:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर मुंबईची धावसंख्या” date=”06/10/2020,8:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 5 ओव्हरनंतर” date=”06/10/2020,7:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला पहिला धक्का, क्विंटन डी कॉक कॅचआऊट” date=”06/10/2020,7:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”क्विंटन डी कॉकची फटकेबाजी” date=”06/10/2020,7:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची सावध सुरुवात” date=”06/10/2020,7:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 2 ओव्हरनंतर” date=”06/10/2020,7:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईच्या डावाला सुरुवात” date=”06/10/2020,7:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”06/10/2020,7:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान प्लेइंग इलेव्हन” date=”06/10/2020,7:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईचे अंतिम 11 खेळाडू” date=”06/10/2020,7:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईने टॉस जिंकला” date=”06/10/2020,7:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

दोन्ही संघ तुल्यबळ

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 20 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 10 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, इशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरन पोलार्ड, कृणाल पंड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.

राजस्थान रॉयल्स : जॉस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टीवन स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडेय, महिपाल लोमरुर, ओसाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल अनुज रावत, आकाश सिंह, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण आरोन, टॉम कुरन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | “इट शूड बी असा पाय पडला पाहिजे”, श्रीरामपूरच्या झहीरचे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना मराठीत धडे

Mankading | पहिलं आणि शेवटचं सांगतोय, नंतर मंकडिंगसाठी बोल लावू नका, अश्विनची फलंदाजांना तंबी

IPL 2020, RCB vs DC : विराटची ‘विराट’ कामगिरी, ठरला पहिला भारतीय फलंदाज

(IPL 2020 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Score Update)

Follow Us
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात