IPL 2020, RCB vs RR : विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलचे दणदणीत अर्धशतक, राजस्थानवर 8 विकेट्सने मात

विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या जोडीने बंगळुरुला विजय मिळवून दिला.| (Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals Live Score)

IPL 2020, RCB vs RR : विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलचे दणदणीत अर्धशतक, राजस्थानवर 8 विकेट्सने मात
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 7:31 PM

अबुधाबी : देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार विराट कोहलीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 8 विकेट्सने पराभव केला आहे. विराट-देवदत्त या जोडीने बंगळुरुच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीने नाबाद 72 धावा केल्या. तर सलामीवीर देवदत्त पडक्कीलने 63 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाळ या दोघांनी 1 विकेट घेतली. (Royal Challengers Bangalore Beat Rajasthan Royals by 8 wickets)

याआधी राजस्थानने टॉस जिंकला. राजस्थानने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 154 धावा केल्या. राजस्थानकडून महिपाल लोमरुरने सर्वाधिक 47 धावा केल्या. तर अखेरच्या काही षटकात राहुल तेवतिया आणि जोफ्रा आर्चरने फटकेबाजी केली. राहुल तेवतियाने 12 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. यात त्याने 3 सिक्स लगावले. तर जोफ्रा आर्चरने नाबाद 16 धावा केल्या. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

लाईव्ह स्कोअरसाठी क्लिक करा

[svt-event title=”बंगळुरुचा 8 विकेट्सने दणदणीत विजय” date=”03/10/2020,7:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु विजयाच्या उंबरठ्यावर” date=”03/10/2020,7:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 8 धावांची आवश्यकता” date=”03/10/2020,7:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 17 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,7:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 16 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,7:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”देवदत्त पडिक्कल 63 धावांवर बाद ” date=”03/10/2020,6:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 15 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,6:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विराटचे अर्धशतक पूर्ण” date=”03/10/2020,6:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 6 ओव्हरमध्ये 48 धावांची गरज” date=”03/10/2020,6:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुच्या 13 ओव्हरनंतर धावा ” date=”03/10/2020,6:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 12 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,6:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”देवदत्त पडिक्कलचे 34 चेंडुत अर्धशतक पूर्ण.” date=”03/10/2020,6:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 11 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,6:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 10 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,6:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विराट-देवदत्त यांच्यात अर्धशतकी भागीदारी” date=”03/10/2020,6:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुचा 9 ओव्हरनंतर स्कोअर” date=”03/10/2020,6:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु चांगल्या स्थितीत” date=”03/10/2020,6:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 7 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,6:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुच्या 50 धावा पूर्ण” date=”03/10/2020,6:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 5 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,6:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुची 4 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”03/10/2020,6:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”3 ओव्हरनंतर बंगळुरु” date=”03/10/2020,5:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला पहिला धक्का, अॅरॉन फिंच आऊट” date=”03/10/2020,5:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुची धमाकेदार सुरुवात” date=”03/10/2020,5:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुची धावसंख्या 1 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,5:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुच्या डावाला सुरुवात” date=”03/10/2020,5:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 155 धावांचे आव्हान” date=”03/10/2020,5:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला 20 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,5:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”19 ओव्हरनंतर राजस्थान” date=”03/10/2020,5:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 18 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,5:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 17 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,5:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला सहावा झटका” date=”03/10/2020,5:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 16 षटकांनंतर” date=”03/10/2020,4:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला पाचवा दणका, रियान पराग बाद” date=”03/10/2020,4:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”15.1 ओव्हरनंतर राजस्थानच्या 100 धावा” date=”03/10/2020,4:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 15 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,4:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 14 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,4:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 13 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,4:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”12 ओव्हरनंतर राजस्थान” date=”03/10/2020,4:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान अडचणीत ” date=”03/10/2020,4:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला चौथा धक्का” date=”03/10/2020,4:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रॉबिन उथप्पा-महिपाल लोमरुरने राजस्थानचा डाव सावरला ” date=”03/10/2020,4:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानची 9 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”03/10/2020,4:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”8 ओव्हरनंतर राजस्थानच्या 50 धावा ” date=”03/10/2020,4:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 7 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,4:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानने पावर प्लेमध्ये गमावले 3 विकेट्स” date=”03/10/2020,4:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 5 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,4:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संजू सॅमसन बाद, युजवेंद्र चहलने केले कॉट एन्ड बोल” date=”03/10/2020,3:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नवदीप सैनीची चौथी ओव्हर विकेट मेडन” date=”03/10/2020,3:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला दुसरा धक्का, जॉस बटलर आऊट” date=”03/10/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 3 ओव्हरनंतर ” date=”03/10/2020,3:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला पहिला झटका ” date=”03/10/2020,3:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 2 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,3:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”1 ओव्हरनंतर राजस्थान” date=”03/10/2020,3:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”03/10/2020,3:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानचे अंतिम 11 खेळाडू” date=”03/10/2020,3:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुचे अंतिम 11 खेळाडू” date=”03/10/2020,3:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानने टॉस जिंकला” date=”03/10/2020,3:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

हेड टु हेड

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 21 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यापैकी 8 सामन्यात बंगळुरुचा तर 10 सामन्यात राजस्थानचा विजय झाला आहे. तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हीलियर्स, पार्थिव पटेल, अॅरॉन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झॅम्पा.

राजस्थान रॉयल्स : जॉस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टीव स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडेय, महिपाल लोमरोर, ओसाने थॉमस, रेयान पराग, यशस्वी जयस्वाल अनुज रावत, आकाश सिंह, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण अॅरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.

संबंधित बातम्या :

IPL 2020 : स्मृती मंधाना राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ खेळाडूची जबरा फॅन

(Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals Live Score)

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.