AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : आयपीएल स्थगित, कोणकोणते विदेशी खेळाडू भारतात अडकलेत?, वाचा संपूर्ण यादी….

कोरोनाच्या हाहाकारामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याने कोणकोणते विदेशी खेळाडू भारतात अडकून पडलेत, आपण पाहूयात... (IPL 2021 Suspended Which foreign players stuck in India Full List here)

IPL 2021 : आयपीएल स्थगित, कोणकोणते विदेशी खेळाडू भारतात अडकलेत?, वाचा संपूर्ण यादी....
आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित झाल्यामुळे अनेक विदेशी खेळाडू भारतात अडकून पडले आहेत...
| Updated on: May 05, 2021 | 7:41 AM
Share

मुंबई :  कोरोनामुळे (Corona) आणि खेळाडूंना बाधा झाल्याने बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित झाल्यानंतर अनेक विदेशी खेळाडू भारतात अडकून पडले आहेत. सध्याच्या या वातावरणात मायदेशी कसं परतायचं हे त्यांच्यासमोरचा यक्ष प्रश्न आहे. त्यांच्यासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती होऊन बसलीय. (IPL 2021 Suspended Which foreign players stuck in India Full List here)

आयपीएलमध्ये अनेक विदेशी खेळाडूंचा सहभाग

आयपीएल स्पर्धेत विदेशी खेळाडूंचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. आयपीएलच्या 14 व्या पर्वात तर अनेक विदेशी खेळाडूंवर बोली लावली गेली आणि त्यांना आपल्या ताफ्यात सामिल करुन घेतलं गेलं. कोरोनाच्या हाहाकारामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याने कोणकोणते विदेशी खेळाडू भारतात अडकून पडलेत, आपण पाहूयात…

कोलकाता नाईट रायडर्स

ओयन मॉर्गन (इंग्लंड) पॅट कमिन्स आणि बेन कटिंग (ऑस्ट्रेलिया) शाकिब अल हसन (बांगलादेश) लॉकी फर्ग्यूसन आणि टीम शेफर्ट (न्यूझीलंड)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

ग्लेन मॅक्सवेल आणि डॅनियल सॅम्स (ऑस्ट्रेलिया) एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) फिन एलेन आणि काइल जमेसिन (न्यूझीलंड)

मुंबई इंडियन्स

क्विंटन डि कॉक (दक्षिण आफ्रिका) नॅथन कुल्टर नाईल आणि ख्रिस लिन (ऑस्ट्रेलिया) ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)

चेन्नई सुपर किंग्ज

मोईन अली आणि सॅम करन (इंग्लंड) लुंगी एनगिडी (दक्षिण आफ्रिका) मिशेल सँटनर (न्यूझीलंड) जेसन बेहरनडॉर्फ (ऑस्ट्रेलिया)

दिल्ली कॅपिटल्स

मार्कस स्टोइनिस आणि स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया) कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्खिया (दक्षिण अफ्रिका) टॉम कुरन, क्रिस वोक्स आणि सैम बिलिंग्स (इंग्लंड)

राजस्थान रॉयल्स

डेव्हिड मिलर (दक्षिण अफ्रिका) जोस बटलर, लियाम लिविंगस्टोन (ब्रिटनला रवाना) मुस्तफिजूर रहमान (बांग्लादेश)

सनराइजर्स हैदराबाद

केन विल्यमसन (न्यूझीलंड) डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो (इंग्लंड) राशिद खान आणि मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान)

(IPL 2021 Suspended Which foreign players stuck in India Full List here)

हे ही वाचा :

PHOTO | जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा कोरोनाच्या कचाट्यात, ‘इतके’ खेळाडू बाधित

IPL 2021 ला स्थगिती, खेळाडूंच्या मानधनात कपात, आता कोणाला किती रक्कम मिळणार?

IPL 2021 स्थगित, टी 20 वर्ल्ड कपच्या यजमानपदावरही टांगती तलवार, BCCI ला दुहेरी झटका?

Follow Us
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.