आयपीएल 2026
IPL 2027: चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड? पडद्यामागे नेमकं चाललंय काय?
आयपीएल 2027 स्पर्धेसाठी फ्रेंचायझींची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या स्पर्धेसाठी पाच महिन्यांचा अवधी शिल्लक असून फ्रेंचायझींचा जोर बैठका सुरू आहेत. असं असताना चेन्नई सुपर किंग्सच्या हेड कोचपदी कोण? असा प्रश्न आहे. राहुल द्रविड यांच्याशी चेन्नई सुपर किंग्सने खरंच संपर्क साधला आहे का?
देशांतर्गत क्रिकेट सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने बाजी मारली, राजस्थान रॉयल्सचा मास्टर गळाला
चप्पलवर फिरण्याची सवय ते महागडा कोच..! आयपीएलमध्ये एका सिझनसाठी मिळतात इतके कोटी
हार्दिक पांड्यासाठी लखनौ सुपर जायंट्सने टाकले फासे! बदल्यात हा खेळाडू देण्याची तयारी
प्रसिद्ध क्रिकेटपटूने गूपचूप उरकले लग्न, अभिनेत्रीसोबतच्या फोटोंनी वेधले लक्ष
अजिंक्य रहाणेनंतर केकेआरचा कॅप्टन कोण होणार? हे नाव आघाडीवर; पण…
आयपीएलमधील सर्वात महागडी फ्रेंचायझी कोणती? हा संघ सर्वात कमी किमतीचा!
लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला सोडलं, आता या खेळाडूवर नजर! सीएसकेला दिली ऑफर
आयपीएल 2027 पूर्वी MI आणि CSK मध्ये काय शिजतंय? हार्दिकच्या ट्रेडसाठी या खेळाडूंना सोडणार!
| 2 | Shubman Gill | 732 | |
| 3 | Sai Sudharsan | 722 | |
| 4 | Virat Kohli | 675 | |
| 5 | Heinrich Klaasen | 624 |
| 2 | Bhuvneshwar Kumar | 28 | |
| 3 | Jofra Archer | 25 | |
| 4 | Rashid Khan | 21 | |
| 5 | Anshul Kamboj | 21 |
| 2 | Josh Hazlewood | 4/12 | |
| 3 | Akeal Hosein | 4/17 | |
| 4 | Jamie Overton | 4/18 | |
| 5 | Bhuvneshwar Kumar | 4/23 |
5 Images
5 Images
5 Images
5 Images
इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. या स्पर्धेला 2008 पासून सुरूवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत या लीग स्पर्धेने अनेक शिखरं गाठली आहे. स्पर्धेच्या सुरूवातीला 8 संघाचा सहभाग होता. मात्र त्यानंतर ही संख्या वाढली आणि दहावर पोहोचली. या स्पर्धेत आता चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद हे दहा संघ आहेत. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिलं जेतेपद राजस्थान रॉयल्सच्या नावावर आहे. तर सर्वाधिक जेतेपदाचा मान हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर आहे. या दोन्ही फ्रेंचायझींनी प्रत्येकी 5 जेतेपद मिळवले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सने तीन वेळा, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि डेक्कन चार्जर्स यांनी प्रत्येकी एकदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.
प्रश्न-आयपीएलचा पहिला अंतिम सामना कुठे खेळवण्यात आला?
प्रश्न- आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं कोणाच्या नावावर आहेत?
प्रश्न- कोणत्या संघाने आयपीएलमध्ये सर्वाधिक अंतिम सामने खेळले आहेत?
प्रश्न- आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून कोणत्या खेळाडूच्या नावावर सर्वाधिक धावा?