आयपीएल 2024 Best Bowling

pos player Overs Mdns Runs Wkts Econ BBF Team Opposition
1 Sandeep Sharma 4 0 18 5 4.50 5/18 RR MI
2 Jasprit Bumrah 4 0 21 5 5.25 5/21 MI RCB
3 Yash Thakur 3.5 1 30 5 7.82 5/30 LSG GT
4 T Natarajan 4 1 19 4 4.75 4/19 SRH DC
5 Tushar Deshpande 3 0 27 4 9.00 4/27 CSK SRH
6 Matheesha Pathirana 4 0 28 4 7.00 4/28 CSK MI
7 Mustafizur Rahman 4 0 29 4 7.25 4/29 CSK RCB
8 Arshdeep Singh 4 0 29 4 7.25 4/29 PBKS SRH
9 Sai Kishore 4 0 33 4 8.25 4/33 GT PBKS
10 Mitchell Starc 3.5 0 33 4 8.60 4/33 KKR MI
11 Gerald Coetzee 4 0 34 4 8.50 4/34 MI DC
12 Joshua Little 4 0 45 4 11.25 4/45 GT RCB
13 Kuldeep Yadav 4 0 55 4 13.75 4/55 DC SRH
14 Yuzvendra Chahal 4 0 11 3 2.75 3/11 RR MI
15 Krunal Pandya 4 0 11 3 2.75 3/11 LSG GT
Team
Kolkata Knight Riders 11 8 3 16 0 +1.453
Rajasthan Royals 11 8 3 16 0 +0.476
Chennai Super Kings 11 6 5 12 0 +0.700
Sunrisers Hyderabad 11 6 5 12 0 -0.065
Delhi Capitals 12 6 6 12 0 -0.316
Lucknow Super Giants 11 6 5 12 0 -0.371
IPL 2024, DC vs RR : संजू सॅमसन आऊट की नॉट आऊट? व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा काय ते

IPL 2024, DC vs RR : संजू सॅमसन आऊट की नॉट आऊट? व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा काय ते

IPL 2024 Purple Cap:  राजस्थान दिल्ली सामन्यानंतर पर्पल कॅप कोणाकडे? जाणून घ्या

IPL 2024 Purple Cap:  राजस्थान दिल्ली सामन्यानंतर पर्पल कॅप कोणाकडे? जाणून घ्या

IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत संजू सॅमसनची एन्ट्री? विराट ऋतुराजमध्ये कोण सरस?

IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत संजू सॅमसनची एन्ट्री? विराट ऋतुराजमध्ये कोण सरस?

IPL 2024 Points Table: दिल्लीच्या विजयाने गुणतालिकेत मोठा ट्विस्ट,  प्लेऑफसाठीची चुरस रंगतदार वळणावर

IPL 2024 Points Table: दिल्लीच्या विजयाने गुणतालिकेत मोठा ट्विस्ट,  प्लेऑफसाठीची चुरस रंगतदार वळणावर

IPL 2024, DC vs RR :  दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सला धोबीपछाड, 20 धावांनी केलं पराभूत

IPL 2024, DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सला धोबीपछाड, 20 धावांनी केलं पराभूत

IPL 2024, DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानसमोर ठेवलं 222 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

IPL 2024, DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानसमोर ठेवलं 222 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

IPL 2024, RR vs DC : नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने, संजू सॅमसन गोलंदाजी घेत प्लेइंग 11 बाबत म्हणाला..

IPL 2024, RR vs DC : नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने, संजू सॅमसन गोलंदाजी घेत प्लेइंग 11 बाबत म्हणाला..

IPL 2024 : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्यात होणार मोठा उलटफेर! गुणतालिकेत पडणार जबरदस्त फरक

IPL 2024 : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्यात होणार मोठा उलटफेर! गुणतालिकेत पडणार जबरदस्त फरक

टी20 वर्ल्डकपसाठी सूर्यकुमार यादवची सिक्रेट तयारी, स्वत:च केला खुलासा

टी20 वर्ल्डकपसाठी सूर्यकुमार यादवची सिक्रेट तयारी, स्वत:च केला खुलासा

रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात सर्वकाही ठिक! टी20 वर्ल्डकपपूर्वी मनासारखं होतंय

रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात सर्वकाही ठिक! टी20 वर्ल्डकपपूर्वी मनासारखं होतंय

Video : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला आलं रडू! मुंबई इंडियन्स संघात नेमकं काय चाललंय?

Video : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला आलं रडू! मुंबई इंडियन्स संघात नेमकं काय चाललंय?

MI vs SRH : मुंबईकडून पदार्पण, 4 ओव्हरमध्ये 42 धावा देऊनही अंशुल कंबोजच का होतय कौतुक? त्याने असं काय केलं?

MI vs SRH : मुंबईकडून पदार्पण, 4 ओव्हरमध्ये 42 धावा देऊनही अंशुल कंबोजच का होतय कौतुक? त्याने असं काय केलं?

आयपीएलमध्ये फलंदाज अनेकदा उत्कृष्ट कामगिरी करतात पण गोलंदाजही कमी नाहीत. असेही काही प्रसंग आले आहेत जेव्हा गोलंदाजांनी कहर केला आणि एकापेक्षा जास्त फलंदाजांना पराभूत केले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफच्या नावावर आहे. भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. आयपीएल सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा विदेशी फिरकी गोलंदाज म्हणजे ऑस्ट्रेलियाचा ॲडम झाम्पा.

प्रश्न- आयपीएल सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे?

उत्तर :- IPL सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम अल्झारी जोसेफच्या नावावर आहे. 2019 मध्ये या गोलंदाजाने हैदराबादविरुद्ध 12 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या.

प्रश्न- IPL सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी करणारा भारतीय खेळाडू कोण आहे?

उत्तर :- हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. 2009 मध्ये राजस्थानविरुद्ध त्याने 5 धावा देत 5 बळी घेतले होते.

प्रश्न- आयपीएल सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा फिरकी गोलंदाज कोण आहे?

उत्तर :- हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झाम्पाच्या नावावर आहे. 2016 मध्ये हैदराबादविरुद्ध त्याने 19 धावा देत 6 बळी घेतले होते.

इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.