राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 6 विकेट गमावून 188 धावा करत गुजरात टायटन्सला विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य दिले. जोस बटलरने सर्वाधिक 89 धावांचे योगदान दिले. त्याने 56 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार मारले. डावाच्या शेवटच्या षटकात तो धावबाद झाला.
GT vs RR, IPL 2022, qualifier-1: जोस बटलरने आज सावध सुरुवात केली. त्याने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला नाही. आधी त्याने संयमाने फलंदाजी केली. पण खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर त्याने आपला आक्रमक अंदाज दाखवला.
या सामन्यात वेलोसिटीने सुपरनोवाजला सात विकेटने हरवलं. पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर हे सामने सुरु आहेत. सुपरनोवाजने प्रथम फलंदाजी करताना 151 धावांच टार्गेट दिलं होतं.
यात खेळाडूचा जन्म 1 एप्रिल 1996 नंतर झालेला असावा. त्याने 5 किंवा त्यापेक्षा कमी कसोटी आणि 20 किंवा त्यापेक्षा कमी एकदिवसीय सामने खेळले असावेत. IPL मध्ये 25 किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळलेले असावेत.
GT vs RR, IPL 2022 PlayOff Live: आयपीएल 2022 ची लीग स्टेज संपली असून आजपासून प्लेऑफचे सामने सुरु होत आहेत. महाराष्ट्रात लीग स्टेजचा टप्पा पूर्ण झाला आहे. आजपासून कोलकात्याच्या प्रसिद्ध इडन गार्डन्स स्टेडियमवर सामने सुरु होतील.
एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) मागच्यावर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगच्या सीजनमध्ये (IPL) तो दिसला नाही.
IPL 2022 Qualifier 1: गुजरात आणि राजस्थान या दोन टॉप टीममधील लढतीत पावसाने व्यत्यय आणू नये, एवढीच चाहत्यांची अपेक्षा असेल. आज क्वालिफायर वनच्या लढतीवेळी कोलकात्यातील वातावरण कसं राहिलं, ते जाणून घेऊया.